शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 23:37 IST

राज्यातील खासगी व स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळातर्फे चंद्रपूरचे प्रांतीय सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांचा नेतृत्वात शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक मंडळ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यातील खासगी व स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळातर्फे चंद्रपूरचे प्रांतीय सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांचा नेतृत्वात शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले.राज्यातील शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करावी, २३ आक्टोबर २०१७ चा जाचक शासन निर्णय रद्द करुन माध्यमिक शिक्षकांचे प्रशिक्षण तात्काळ सुरु करावे, सदर वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणासाठी १० वर्ष सेवा झालेल्या व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी २२ वर्ष सेवा झालेल्या शिक्षकांना पात्र ठरविण्यात यावे, अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करावी, मासिक वेतन एक तारखेस अदा करण्यात यावे, राज्यातील खासगी अंशत: व पूर्णत: अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मे २०१८ पासूनचे पुढील मासिक वेतन देयके मंजूर करण्यासाठी आदेशित करण्यात यावे, आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी सदर आंदोलन करण्यात आले. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांना देण्यात आले. यावेळी सुधाकर अडबाले, जगदीश जुनगरी, केशव ठाकरे, श्रीहरी शेंडे उपस्थित होते.