शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अंगणात झोपलेल्या वृद्धेला बिबट्याने नेले उचलून; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 10:01 IST

सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला चढविला असून त्याने एका वृद्धेला आपले शिकार बनवले आहे.

ठळक मुद्देगावकऱ्यांमध्ये दहशत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला चढविला असून त्याने एका वृद्धेला आपले शिकार बनवले आहे. स्वराज या नऊ महिन्यांच्या बालकाला ठार केल्यानंतर गडबोरीतीलच गयाबाई पैकू हटकर (६५) या वृद्धेला त्याने ठार केले आहे.शुक्रवारी पहाटे अंगणात झोपलेल्या या महिलेला त्याने तिच्यावर हल्ला चढवला. पहाटे घरातील मंडळी उठली असता त्यांना गयाबाई बाहेर खाटेवर दिसली नाही. मात्र आजूबाजूला रक्त सांडलेले दिसले. त्यांनी शोध घेतला असता बिबट्याने तिला फरफटत बाजूच्या नर्सरीत नेल्याचे आढळून आले.या घटनेने गावात खळबळ उडाली असून या बिबट्याचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :leopardबिबट्या