शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महापुरुषांचे विचार अंमलात आणा

By admin | Updated: November 17, 2016 01:52 IST

सामाजिक कार्यकर्त्यांनी फुले-शाहु-आंबेडकर यांच्या विचारांचा अमल करावा. आज प्रतिगामी विचारांना उधाण आले आहे.

मोरेश्वर टेमुर्डे : डी.के. आरीकर यांचा नागरी सत्कारचंद्रपूर : सामाजिक कार्यकर्त्यांनी फुले-शाहु-आंबेडकर यांच्या विचारांचा अमल करावा. आज प्रतिगामी विचारांना उधाण आले आहे. त्यामुळे त्याचा प्रखर विरोध करणारे आणि फुले- शाहु आंबेडकरांच्या विचारांवर प्रखर निष्ठा असणाऱ्या डी.के.आरीकर सारख्या कार्यकर्त्यांची समाजाला गरज आणि महत्त्व आहे. म्हणूनच त्यांचा नागरी सत्कार होत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांनी केले. ते येथे मंगळवारी आयोजित डी.के. आरीकर यांच्या षष्टब्दीपूर्ती सत्कार समारंभात अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. त्यांनी आरीकर यांना शुभेच्छा देवून कार्यकर्त्यांना आरीकर यांच्यापासून प्रेरणा घेवून समाजकार्य करण्याचे आवाहन केले.तत्पूर्वी डी.के. आरीकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी रंजना आरीकर यांचा अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे आणि प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांच्या हस्ते शाल, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि मानवस्त्र देवून सत्कार करण्यात आला. डी.के. आरीकर गौरव विशेषांकाचे प्रकाशनसुद्धा करण्यात आले. सत्कार समारंभाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध साहित्यीक प्रा. ज्ञानेश वाकुडकर उपस्थित होते.याप्रसंगी किशोर पोतनवार, प्रा. बळवंत भोयर, अ‍ॅड. भगवान पाटील, हिराचंद बोरकुटे, राजेंद्र वैद्य, वैदेही रोहणकर यांनीही आपले विचार मांडले. डी.के. आरीकर यांनी सत्काराला उत्तर देताना आपण फुले- शाहु- आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक असून त्यांच्या विचारांपासून आपल्याला ताकद मिळते. त्यामुळे आपण निर्भयपणे समाजकार्य, पत्रकारिता करीत आलो आहे, असे सांगितले.यावेळी मंचार प्रसिद्धी साहित्यीक ना.गो. थुटे, सुभाष गौर, तुकाराम पवार, प्रदीप वादाफळे, नीळकंठ भोयर, कुुक्कू साहनी, विनायक शिवणकर, खैरे कुणबी समाजाचे अध्यक्ष गुणेश्वर आरीकर, पांडूरंग ठाकरे, अनिल वाघमारे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)