शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:17 IST

कठुआ व उन्नत येथील घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बीआरएसपीतर्फे जिल्हाध्यक्ष मोनल भडके यांच्या नेतृत्वात जटपूरा गेट ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यातपर्यंत रविवारी कॅन्डल मार्च काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कठुआ व उन्नत येथील घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बीआरएसपीतर्फे जिल्हाध्यक्ष मोनल भडके यांच्या नेतृत्वात जटपूरा गेट ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यातपर्यंत रविवारी कॅन्डल मार्च काढण्यात आला.बेटी बचाओ, बेटी पढाओ असा नारा भाजपा सरकारकडून देण्यात येत आहे. मात्र भाजपांकडून कठुआ अत्याचार प्रकरणातील दोषींच्या समर्थनात मोर्चा काढण्यात येत आहे. तर उन्नव येथील अत्याचारातील दोषींवर अजूनही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे भाजप सरकारचाही यावेळी निषेध करण्यात आला.तसेच अत्याचार प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी बीआरएसपीचे विदर्भ प्रदेश महासचिव राजू झोडे, कमल तुरे, सुनीता दुपारे, संगीता बनकर, किरण वानखेडे, भूमिका घोनमोडे, प्रिया रामटेके, स्मिता मानकर, शाहिस्ता खान, विशाल रंगारी, चंद्रकांत माझी, भारत भांदककर, महेंद्र झाडे, अशोक बनकर, अशोक रामटेके आदी उपस्थित होते.घुग्घुस येथे श्रद्धांजलीपर कार्यक्रमघुग्घुस : काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या नेतृत्वात सोमवारी सांयकाळी येथील काँग्रेस कार्यालयात श्रध्दांजली कार्यक्रम पार पडला. यावेळी अत्याचार प्रकरकणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान मेनबत्ती पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी इंटक नेते लक्ष्मण सादलावार, माजी जि.प. सदस्य जयंता जोगी, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका शोभा ठाकरे, माजी ग्रा.पं. सदस्य ममता खैरे, पं. स. माजी उपसभापती रती जयस्वाल, मुन्नाभाई लोहानी, कामगार नेता सैय्यद अनवर, गणेश उईके, उत्तम ठाकरे, प्रभाकर कत्रोजवार, अशपाक शेख, पवन नागपुरे, शेख शमीउद्दीन, मिस्बाहुल हक, जाफर शेख, निरीक्षण कोंदे, अंकुश सपाटे, अंकेश मडावी, महेंद्र बाग, रंजीत राखुंडे, आशा आवळे, वैशाली वेल्हे, संगीता ठाकरे आदी उपस्थित होते.