शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ भाजपाच्या विकृत कार्यकर्त्यावर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 21:22 IST

येथील भाजपाचे युवा नेते शरद बंडू गेडाम यांनी अखिल भारतीय काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विरोधात अपमानजनक मजकूर फेसबुकवर टाकला. या घटनेचा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध करुन त्या विकृत कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले.

ठळक मुद्देकाँग्रेस कमिटीची मागणी : जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : येथील भाजपाचे युवा नेते शरद बंडू गेडाम यांनी अखिल भारतीय काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विरोधात अपमानजनक मजकूर फेसबुकवर टाकला. या घटनेचा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध करुन त्या विकृत कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले.अखिल भारतीय राष्ट्रीय कांग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी ( वाड्रा) यांच्याबद्दल भाजपाच्या नेत्या व कार्यकार्त्यांनी अपमानजनक टीका केली होती. त्या घटनेची शाई वाळत नाही तोच येथील भाजपा युवा नेता शरद गेडाम यांनी अखिल भारतीय काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विरोधात अपमानजनक मजकूर फेसबुकवर टाकला. तसेच क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या एक युवतीबद्दलसुद्धा टिंगल करणारे वृत्त फेसबुकवर टाकले. यामुळे अशा विकृत मानसावर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सदर निवेदन घुग्घुस शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजू रेड्डी, चंद्रपूर काँग्रेस शहर अध्यक्ष नंदू नागरकर यांच्या नेतृत्वात सैय्यद अनवर, अनील सुरपाम, अजय उपाध्येय, शहजाद शेख, बालकिशन कुळसंगे, रंजीत राखुंडे आदी उपस्थित होते.