शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवाना वाहनातून विद्यार्थ्यांची ने-आण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:03 IST

घुग्घुस माऊंट कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना ने-आण करणारी तीन वाहने विनापरवाना धावत असल्याची धक्कादायक बाब चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वांभर शिंदे यांनी मंगळवारी सकाळी ७ वाजता केलेल्या कारवाईत पुढे आली.

ठळक मुद्देआरटीओची घुग्घुसमध्ये कारवाई : तीन वाहनांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : घुग्घुस माऊंट कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना ने-आण करणारी तीन वाहने विनापरवाना धावत असल्याची धक्कादायक बाब चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वांभर शिंदे यांनी मंगळवारी सकाळी ७ वाजता केलेल्या कारवाईत पुढे आली.या तीनही वाहनांवर पांढऱ्या पट्टीवाल्या नंबर प्लेट आढळून आल्या. या वाहनांना विद्यार्थ्यांची ने-आण करण्याचा कुठल्याही प्रकारचा उपप्रादेशिक परिवहन विभागाचा परवाना नसल्याची बाब लक्षात येताच या तीनही वाहनांवर कारवाई करण्यात आली. या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना कोंबल्यागत बसविण्यात आले होते. ही बाब लक्षात येताच चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वांभर शिंदे यांनी आज सकाळी ७ वाजता स्वत: घुग्घुस गाठले. माऊंट कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना ने-आण करणाºया वाहनांना थांबवून त्या वाहनांची तपासणी केली असता तीन वाहने ही अनाधिकृतपणे विद्यार्थ्यांची ने-आण करीत असल्याचे आढळून आले.पालकांनी मुलांच्या जीवाशी खेळू नयेआपण विद्यार्थ्यांना ज्या वाहनांमध्ये शाळा-महाविद्यालयामध्ये पाठवत आहोत. ताय वाहनांना विद्यार्थ्यांची ने-आण करण्याची परवानगी आहे वा नाही याची शहानिशा करावी. वाहन चालकांनी नियम पाळले नाही तर तक्रारी दाखल करावी. परवाना नसेल तर अशा वाहनांमध्ये मुलांना पाठवून त्यांच्या जिवाशी खेळू नका, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वांभर शिंदे यांनी सदर कारवाईनंतर ‘लोकमत’शी बोलताना केले. 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस