शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

देशद्रोह्यांंवर कठोर कारवाई करा

By admin | Updated: February 26, 2016 01:06 IST

जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या झालेल्या कार्यक्रमात देशाविरुद्ध घोषणा देणारा उमर खालिद व त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध ...

भाजपाचे निवेदन : विद्यापीठाच्या कार्यक्रमात घोषणा देण्याचे प्रकरणब्रह्मपुरी : जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या झालेल्या कार्यक्रमात देशाविरुद्ध घोषणा देणारा उमर खालिद व त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध देशद्रोहाची कारवाई करण्याची मागणी येथील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात भाजपाच्या एका शिष्टमंडळाने बुधवारी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या उपकुलपतीचा आणि स्वायत्त मंडळाचा या घटनेला पूर्ण पाठिंबा असून ते देश विरोधी कारवाई करण्यासाठी मदत करीत आहेत. त्यामुळे उपकुल सचिव व स्वायत्त मंडळ बरखास्त करण्यात यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. देशात असलेल्या प्रत्येक विद्यापीठाला केंद्र शासनाने अशा प्रकारच्या देश विघातक कृत्य करणाऱ्या शक्तींना रोखण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभारण्यात यावी. अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला देण्यात आलेला विशेष दर्जा रद्द करण्यात यावा, उमर खालीद व त्याच्या सहकाऱ्यांना ताबडतोब अटक करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. शिष्टमंडळात ब्रह्मपुरी विधानसभा प्रमुख प्रा. कादर शेख, तालुका प्रमुख दीपक उराडे, शहर प्रमुख जगदीश तलमले, नगराध्यक्षा रिता उराडे, महासचिव परेश शहादाणी, क्रिष्णा सहारे, नानाजी तुपट, नगरसेवक मनोज भूपाल, अतुल गौरशेट्टीवार, छाया वानखेडे, अनघा दंडवते, डॉ. हेमलता नंदूरकर, स्वर्णलता बडोले, रामलाल दोनाडकर, विनोद ठाकरे, कलामभाई शेख व इतर अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)