शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई करा

By admin | Updated: July 29, 2015 00:56 IST

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे तसेच श्रीशिव प्रतिष्ठान हिंदुस्थानेच संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी

वरखडे यांची मागणी : शासनाला निवेदनवरोरा: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे तसेच श्रीशिव प्रतिष्ठान हिंदुस्थानेच संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांना सांगली येथील सभेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अपमानित भाषेत बोलल्याबद्दल त्यांच्यावर कार्यवाही कठोर करण्याची मागणी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष तथा वरोरा न.प.चे नगरसेवक अनिल वरखडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.सांगली येथे आयोजित शिव सन्मान परिषदेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराव भिडे व बाबासाहेब पुरंदरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख करुन त्यांचा अपमान केला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन ‘जाणता राजा’ पोहोचविला तर संभाजीराव भिडे यांनी शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानची स्थापना करुन या माध्यमातून राजे शिवछत्रपतींच्या मार्गावर चालणारे देशभक्त घराघरात निर्माण करीत आहेत. हिंदू धर्म व संस्कृतीच्या रक्षणासाठी महत्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या या दोन्ही त्यागी विभूूतींचा अपमान कदापी सहन केल्या जावू शकत नाही, असे वरखडे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. श्री शिवाजी महाराजांचे वंशज व सातारा गादीचे छत्रपती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयराजे भोसले यांनीही आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाची गंभीर दखल घेत आ. आव्हाड व त्यांच्या समर्थकांचा यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही दिला आहे संभाजीराव भिडे व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा अपमान करणाऱ्या आ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी राज्य शासनाकडे एका निवेदनातून नगरसेवक अनिल वरखडे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)