शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आरोपींवर कठोर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 22:28 IST

शहरातील बाबुपेठ येथील स्नेहदीप बालगृहात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाºया बंडू कुत्तरमारे या नराधमास कठोर शिक्षा देऊन पीडितेला न्याय द्यावा, तसेच राज्यातील बालगृहातील सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करावी, अशी मागणी प्रहार अनाथ संघठन तथा आमदार बच्चू कडू युवा विचार मंचच्या वतीने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : बच्चू कडू युवा विचार मंचची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील बाबुपेठ येथील स्नेहदीप बालगृहात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाºया बंडू कुत्तरमारे या नराधमास कठोर शिक्षा देऊन पीडितेला न्याय द्यावा, तसेच राज्यातील बालगृहातील सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करावी, अशी मागणी प्रहार अनाथ संघठन तथा आमदार बच्चू कडू युवा विचार मंचच्या वतीने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.चंद्रपुरातील स्नेहदीप बालगृहातील अल्पवयीन मुलीवर तेथील काळजीवाहक बंडू कुत्तरमारे यांने बलात्कार केल्याची घटना ५ आॅगस्ट बालकल्याण समितीतर्फे बालगृहाची तपासणी करताना उघडकीस आली. त्यावरून रामनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास जलदगती न्यायालयामध्ये चालविण्यात यावा, तसेच बालगृहातील मुलींच्या सुरक्षीततेची जबादारी असणाºया अधीक्षक, संचालक मंडळ, संबंधित प्रशासकीय अधिकाºयांना सहआरोपी ठरवून त्यांच्यावर कारवाही करावी, राज्यातील सर्व बालगृह, अनाथालय, वसतिगृह यातील सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करावी, जिल्हा पातळीवर शासकीय व निमशासीय, अनाथ संघटनेचे सदस्य घेऊन समितीची स्थापन करावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. यावेळी अमित वासनिक, प्रशांत कारेकर, संजय तोंगटीवार, अजय बोंदगूलवार, संदीप झाडे, निलेश ढवस, नितीन नागरकर, गणेश उराडे, राहुल चौधरी, आशीतोष सातपूते, प्रशांत आडे उपस्थित होते.