शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आरोपींवर कठोर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 22:35 IST

अहमदनगर येथील १० वर्षीय बालिकेला चाकूचा धाक दाखवून अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीचे निवेदन चंद्रपूर जिल्हा पद्मशाली समाज संघटना व पद्मशाली समाज चंद्रपूरच्या वतीने जिल्हाधिकाºयामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.

ठळक मुद्देपद्मशाली समाजाची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अहमदनगर येथील १० वर्षीय बालिकेला चाकूचा धाक दाखवून अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीचे निवेदन चंद्रपूर जिल्हा पद्मशाली समाज संघटना व पद्मशाली समाज चंद्रपूरच्या वतीने जिल्हाधिकाºयामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.अहमदनगर शहरातील तोफखाना भागातील १० वर्षीय चिमुकलीवर त्याच परिसरात राहणारा आरोपी अफसर लतीफ सय्यद याने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अमानुष अत्याचार केला. याबाबतची तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्या आरोपीसह असणाºयांना त्वरीत अटक करावी, आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, सदर खटला जलदगती न्यायालयात चालवावा, नामांकित वकिलाची नियुक्ती करावी, कुटुंबीयांना शासनाने २५ लाखांची मदत करावी, पीडित मुलीचा शिक्षणाचा खर्च व भविष्यात तिला शासकीय नोकरी द्यावी, वैद्यकीय मदत देऊन कुटुंबीयांना संरक्षण द्यावे, अशी मागणी पद्मशाली सामाजातर्फे करण्यात आली. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. निवेदन देणाºया शिष्टमंडळात जिल्हा अध्यक्ष विनोेद कुडकेलवार, एसबीसी संघर्ष समितीचे कार्यवाहक चंद्रकांत हाट्टे, सहसचिव विलास सोमलवार, कोषाध्यक्ष संतोष वासलवार, पद्मशाली समाजाचे अध्यक्ष चंद्रशेखर अल्लेवार, सुर्यकांत कुचनवार, विलास कुंटेवार, मधुकर चिप्पावार, रामदास आईटलावार आदी उपस्थित होते.