शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

इतिहास जिवंत ठेवण्यासाठी पुढाकार घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 21:59 IST

आपला इतिहास वास्तुच्या स्वरुपात जिवंत असतो. तो कायम टिकावा याकरिता पुरातत्व विभागासोबत सर्व नागरिक आणि विद्यार्थ्यांची भूमिका महत्वाची असते. चंद्रपूर ऐतिहासिक शहर असल्याने यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी केली.

ठळक मुद्देकुणाल खेमनार : जागतिक ऐतिहासिक वासरा सप्ताहानिमित्त छायाचित्र प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आपला इतिहास वास्तुच्या स्वरुपात जिवंत असतो. तो कायम टिकावा याकरिता पुरातत्व विभागासोबत सर्व नागरिक आणि विद्यार्थ्यांची भूमिका महत्वाची असते. चंद्रपूर ऐतिहासिक शहर असल्याने यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी केली.जागतिक ऐतिहासिक वारसा सप्ताहानिमित्त पुरातत्व विभागाच्या वतीने विविध स्पर्धा व छायाचित्र प्रदर्शन गोंडराजे समाधीस्थळी आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुरात्वत्व विभागाचे अधीक्षक डॉ. इजहार हाशमी, इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे, इतिहास अभ्यासक टी टी जुलमे, खालसा स्कूलच्या प्राचार्य पोटदुखे, पुरातत्व विभागाच्या सहाय्यक पुरातत्वविद डॉ शिल्पा जामगडे आदी उपस्थित होते.चंद्रपूर येथील ऐतिहासिक गोंडकालीन किल्ला हा ५५० वर्ष प्राचीन असून त्याची स्वच्छता मागील ५७० दिवसांपासून सुरु आहे. प्रदर्शनीमध्ये भारतातील, एशिया-पेसिफिकमधील विश्वदाय ऐतिहासिक स्मारक स्थळाविषयी महितीसह छायाचित्र प्रदर्शनी लावण्यात आलेले आहे. तसेच विदर्भातील ऐतिहासिक स्मारक, शहरातील स्मारकांची महितीसह छायाचित्र, चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानाची छायाचित्र लावण्यात आली आहेत. यावेळी सहभागी विविध शाळेत विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक जागृतीसाठी निबंध, चित्रकला ऐतिहासिक स्मारक ज्ञान स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांना भारत पुरातत्व विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या फिल्मचे सादरीकरण करण्यात आले.यावेळी वरिष्ठ संरक्षण सहायक प्रशांत शिंदे, रविंद्र गुरनुले, शाहिद अख्तर, चंद्रकांत भानारकर, नितिन रामटेके, संजय सब्बनवार, अमोल उत्तलवार, राजू कहिलकर, बिमल शहा, प्रवीण उंदिरवाडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.