शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

अवैध बांधकाम करणाऱ्या नगरसेवकावर कारवाई करा

By admin | Updated: August 23, 2014 23:55 IST

बल्लारपूर नगरपरिषदेच्या २०११ च्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या अनेक नगरसेवकांच्या अवैध बांधकाम आहे. या प्रकरणाची चौकशी करून नऊ नगरसेवकांवर कारवाई करण्याची मागणी निर्भय

चंद्रपूर: बल्लारपूर नगरपरिषदेच्या २०११ च्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या अनेक नगरसेवकांच्या अवैध बांधकाम आहे. या प्रकरणाची चौकशी करून नऊ नगरसेवकांवर कारवाई करण्याची मागणी निर्भय बनो युवा आरटीआय कार्यकर्ता चळवळीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. या मागणीसाठी चळवळीचे संतोषकुमार शेडमाके यांनी २० आॅगस्टपासून बल्लारपूर नगरपरिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे. संघटनेने निवेदनात म्हटले आहे, निवडून आल्यानंतर नगरसेवकांकडून अवैध बांधकाम सातत्याने सुरू आहे. परंतु नगरपरिषदेने त्यांच्या अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. यापूर्वीसुद्धा तक्रार करण्यात आली होती. मात्र जिल्हा प्रशासनसुद्धा नगरसेवकांवर कारवाई करण्यास दिरंगाई करीत आहे. कारवाईसाठी प्रशासनाची चालढकल नगरसेवकांना पाठबळ देणारी आहे. यात दिलीप माकोडे, शिवचंद त्रिवेदी, यल्लया दासरफ, चंदनसिंग चंदेल, शांताबाई बहुरिया, युसूफखान नासिरखान, सुनिल कुल्दीवार, कांता ढोके, संपत कोरडे या नगरसेवकांचा समावेश असल्याचे शेडमाके यांनी म्हटले आहे.बांधकामाची चौकशी करून नऊ नगरसेवकांवर महाराष्ट्र नगरपरिषद व औद्योगिक नगर अधिनियम १६५ च्या कलम ४४ (१) (ई) नुसार कारवाई करावी अन्यथा जिल्हा प्रशासनाविरुद्ध तिव्र आंदोलन करण्याचा इशारा संतोषकुमार शेडमाके यांनी दिला आहे. त्यांनी आता बल्लारपूर नगरपरिषदेजवळ उपोषण सुरू केल्याने आता प्रशासन या आंदोलनाची काय दखल घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)