शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

दोषी डॉक्टरांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 23:27 IST

डॉक्टरांच्या चुकीमुळे प्रसुतीनंतर बाळासह मातेचा मृत्यू झाल्याची घटना जिल्हा सामान्य रूग्णालयात घडली. या घटनेची चौकशी करून दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी यंग चांदा ब्रिगेडने दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देयंग चांदा ब्रिगेडची मागणी : वैद्यकीय महाविद्यालयातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : डॉक्टरांच्या चुकीमुळे प्रसुतीनंतर बाळासह मातेचा मृत्यू झाल्याची घटना जिल्हा सामान्य रूग्णालयात घडली. या घटनेची चौकशी करून दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी यंग चांदा ब्रिगेडने दिलेल्या निवेदनातून केली आहे.यंग चांदा ब्रिगेडच्या एका शिष्टमंडळाने याप्रकरणी रूग्णालयात जाऊन प्रत्यक्ष डॉक्टरांशी चर्चा केली असता उपचारावेळी झालेला निष्काळजीपणाच पुढे आल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. विठ्ठल मंदिर वॉर्ड येथील शारदा येलमुले असे मृतक मातेचे नाव आहे. आकाश येलमुले हे पत्नी शारदा येलमुले हिला ७ मे रोजी वैद्यकीय महाविद्यालयात प्रसुतीसाठी भरती केली होते.त्यानंतर १० मे रोजी त्यांना मुलगा झाला. त्यामुळे कुटुंबात आनंद असताना बाळाची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे डॉक्टरांनी तपासणीकरिता बोलावून बाळाला मृत घोषित केले. जन्मल्यानंतर १५ मिनिटामध्ये बाळ दगावल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. प्रसुती झाल्यावर अतिरक्तस्त्राव सुरू असल्याने मातेलाही वैद्यकीय महाविद्यालयात भरती ठेवण्यात आले. दरम्यान मातेकडे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे रक्तस्त्राव वाढला. शारदा येलमुले हिचा १८ मे रोजी पहाटे मृत्यू झाला. तिच्यावर उपचार सुरू असताना प्रकृती खालावली. मात्र, याबाबत डॉक्टरांनी नातेवाईकांना माहिती दिली नाही. याउलट डॉक्टरांना विचारणा करण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांशीच कर्मचाऱ्यांनी अरेरावी केली, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. वरिष्ठांनी चौकशी करण्याची मागणी संघटनेने केली.

टॅग्स :docterडॉक्टरhospitalहॉस्पिटल