शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:31 IST

ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या विविध तक्रारी असतात. अधिकाऱ्यांनी ‘त्या’ तक्रारीची दखल घेऊन ग्रामस्थांच्या समस्या सोडवावे, असे प्रतिपादन आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : निफंद्रा येथे समाधान योजना शिबिर

आॅनलाईन लोकमतसावली : ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या विविध तक्रारी असतात. अधिकाऱ्यांनी ‘त्या’ तक्रारीची दखल घेऊन ग्रामस्थांच्या समस्या सोडवावे, असे प्रतिपादन आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.सुवर्ण जयंती महाराजस्व अभियानांतर्गत तहसील कार्यालय सावलीतर्फे तालुक्यातील निफंद्रा येथील प्रविणभाऊ आडेपवार महाविद्यालयात समाधान योजना शिबिर नुकतेच पार पडले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार उषा चौधरी, जि. प. बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, जि. प. सदस्य वैशाली शेरकी, मनीषा चिमूरकर, पं. स. सभापती छाया शेंडे, उपसभापती तुकाराम ठिकरे, पं. स. सदस्य उर्मिला तरारे, मनीषा जवादे, गणपतराव कोठारे, संगीता चौधरी, रवी बोनीवार, सरपंच रेखा निकोडे, सरपंच राजेश सिद्धम, माजी जि. प. सदस्य दिनेश चिटनुरवार, काँग्रेस महिला कमिटीच्या महासचिव नंदा अल्लूरवार आदी उपस्थित होते.यावेळी आ. वडेट्टीवार पुढे म्हणाले, अधिकाºयांनी प्रमाणिकपणे कार्य करावे, अन्यथा त्यांच्यावर कार्यवाहीचा करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. प्रास्ताविकेतून तहसीलदार उषा चौधरी यांनी महाराजस्व अभियान २०१७-१८ अंतर्गत करण्यात येणाºया विविध कामाबाबतची माहिती देऊन विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना घेता यावा, याकरिता सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन केले. सदर शिबिरात महसूल विभागातर्फे ३० ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच रेशन कॉर्ड, विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, रहिवास दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र संजय गांधी योजनेची माहिती पुस्तिका व अर्जाचे वितरण करण्यात आले. राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत १७ लाभार्थ्यांना तीन लाख ४० हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. संचालन सहायक गट विकास अधिकारी ए. डी. वाळके यांनी तर आभार नायब तहसीलदार स्मृती पुसदकर यांनी मानले. यावेळी नायब तहसीलदार सागर कांबळे, प्रवीण चिडे, डि. जे. खाटीक उपस्थित होते.