शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त समित्या सक्रिय करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 23:20 IST

शासनाने सुरू केलेली महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम गावागावांत शांतता निर्माण करण्यास मोलाची कामगिरी बजावत आहे.

ठळक मुद्देनियती ठाकर : माध्यम प्रतिनिधींशी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : शासनाने सुरू केलेली महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम गावागावांत शांतता निर्माण करण्यास मोलाची कामगिरी बजावत आहे. त्यामुळे तालुक्यातील केळझर, सुशी, जुनासूर्ला या गावात केलेल्या दारुबंदीवरुन दिसून येते. त्यामुळे गावातील अवैध धंदे रोखण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समितीला पुन्हा गतिमान करणार, अशी माहिती पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी वार्तालाप कार्यक्रमात दिली.नियती ठाकेर पुढे म्हणाल्या, उद्ध्वस्त होणारे संसार सावरण्यासाठी शासनाने दारुबंदी केली. चांगला व सकारात्मक निर्णय असल्याने सर्वांनी त्याचे स्वागत केले. मात्र, पोलीस प्रशासनाव्यतिरिक्त प्रशासनातील अन्य घटक व लोकसहभाग न मिळाल्याने गावा-गावात दारु अवैध मार्गाने सुरु असल्याचे दिसून येते. पोलीस प्रशासनाकडे फक्त दारुबंदीच्या कामाबरोबरच इतरही दररोज घडणाºया घटनाकडे लक्ष केंद्रीत करावे लागते. तसेच प्रशासकीय कागदपत्रांची जुडवाजुडव करण्यास पोलीस व्यस्त असतात. त्यामुळे गावातील अवैध धंद्यावर पायबंद घालण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समितीचा सहभाग घेतल्यास केळझर, सुशी, जुनासूर्ला या गावात झालेला सकारात्मक बदल घडवून आणता येईल, याकडेही पोलीस अधीक्षक ठाकेर यांनी लक्ष वेधले.महात्मा गांधी तंटामुक्त समितीत पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक व प्रशासनातील इतर कर्मचारी तसेच ग्रामस्थ यांचा सहभाग असल्याने गावाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली जाऊ शकतात, असेही त्या म्हणाल्या. ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था योग्य राहिल्यास विकासाला चालना मिळते. त्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य आवश्यक आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातही सामंज्य राहिल्या अनेक विकासकामे जोमाने पूर्ण होऊ शकतात.हे हेरुन या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये गावागावांतील महात्मा गांधी तंटामुक्त समितीची बैठक बोलावून गावात असलेल्या अवैध धंद्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ, असेही मत पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी व्यक्त केले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराज सिंग राजपूत व पोलीस अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.