शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सुरेशकुमार भगत राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीत महाराष्ट्रातून प्रथम

By admin | Updated: April 25, 2017 00:29 IST

आयुध निर्माणी विद्यालय भद्रावती येथे पीजीटी म्हणून कार्यरत सुरेशकुमार भगत यांनी ४२ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक प्राप्त करुन नवा किर्तीमान रचला आहे.

भद्रावती : आयुध निर्माणी विद्यालय भद्रावती येथे पीजीटी म्हणून कार्यरत सुरेशकुमार भगत यांनी ४२ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक प्राप्त करुन नवा किर्तीमान रचला आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतूक करण्यात येत आहे.भारत सरकार तथा महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था नागपूर यांच्या मार्गदर्शनात ४२ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन २०१६-१७ नानासाहेब महाडीक अभियांत्रिकी महाविद्यालय पेठ ता. वाळवा जि. सांगली येथे शुक्रवारला पार पडली.या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीत एस. के. भगत यांनी शैक्षणिक साहित्य निर्मिती, माध्यमिक गट यातंर्गत आपली स्वनिर्मिती प्रतिकृती मोबाईल मॅथमॅटीकल लॅब सादर करुन प्रथम क्रमांक प्राप्त केला. महाराष्ट्रातून प्रथम आल्याबद्दल त्यांना कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पाच हजार रुपयांचा धनादेश देवून गौरविण्यात आले. याप्रसंगी व्यंकटेश शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्र शेंडे, नानासाहेब महाडिक, आ. शिवाजीराव नाईक, विज्ञान संस्था नागपूर पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)