शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

२८ जानेवारीला ‘सूर राइझिंग स्टार्सचे’

By admin | Updated: January 25, 2017 00:50 IST

मनोरंजनाच्या दुनियेत एकापेक्षा एक सरस कार्यक्रम देऊन लहान पडद्यावर आपल्या नावाच्या रंगाची सप्तरंगी उधळण करणारे एकमेव चॅनल म्हणजे कलर्स चॅनल.

कलर्स व लोकमत सखी मंच प्रस्तुत स्पर्धात्मक कार्यक्रम : डाऊन लोड करा, कलर्स टीव्ही अ‍ॅप, जज व्हा आणि दिसा टीव्हीवर लाईव्हचंद्रपूर : मनोरंजनाच्या दुनियेत एकापेक्षा एक सरस कार्यक्रम देऊन लहान पडद्यावर आपल्या नावाच्या रंगाची सप्तरंगी उधळण करणारे एकमेव चॅनल म्हणजे कलर्स चॅनल. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक भावनांचे रंग टिपून त्या भावनांचे एका वेगळ्या रंगात सिरियल्सद्वारे सादरीकरण करून कलर्स चॅनलने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ज्याप्रमाणे लोकमत सखी मंचची गेल्या १६ वर्षांपासून घोडदौड सुरू आहे आणि सातत्याने विविध उपक्रमांच्या माध्यमातून लोकमत सखी मंचने प्रत्येकाच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.पुन्हा एकदा नवोदित आणि हौशी गायक कलाकारांसाठी राइझिंग स्टार ही मालिका कलर्स चॅनलवर ४ फेब्रुवारीपासून प्रत्येक शनिवारी व रविवारी रात्री ९ वाजता प्रक्षेपित होणार आहे.याच निमित्ताने कलर्स व लोकमत सखी मंच आयोजित ‘सूर राइझिंग स्टार्स’चे हा गायन स्पर्धेचा कार्यक्रम २८ जानेवारी रोजी स्थानिक आयएमए सभागृह, सरदार पटेल कॉलेजच्या बाजूला गंजवार्ड येथे दुपारी १ वाजता आयोजित केला आहे. यात १८ वर्षांच्या वर कुणीही स्त्री किंवा पुरुष सहभागी होऊ शकतात. प्राथमिक फेरी २७ जानेवारीला सकाळी ११ आयएमए सभागृह येथे घेण्यात येईल. प्राथमिक फेरीतील निवडक १५ स्पर्धकांचा अंतिम फेरीत होणार कलाअविष्कार म्हणजेच ‘सूर राइझिंग स्टार्स चे’ हा कार्यक्रम. या स्पर्धेच्या माध्यमातून राइझिंग स्टार्स जगाला दिसणार आहे. नियोजित कार्यक्रम वेळेवर सुरु होईल. त्यामुळे स्पर्धकांनी व प्रेक्षकांनी वेळेवर उपस्थित राहावे. कलर्स चॅनलवर येणाऱ्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम लाईव्ह दिसणार आहे. इतर शोसारखे जजेस समोर येवून कलाकारांना परफॉर्मन्स द्यायचा नसून कलाकारांचा लाईव्ह परफॉर्मंन्स बघून जनतेला व्होटिंग करायचे आहे. व्होट करणारा चेहरा स्क्रिनवर झळकणार आहे. अतिशय आगळा-वेगळा अशा या कार्यक्रमाचे सेलिब्रेटी जजेस आहेत विख्यात गायक आणि संगीतकार शंकर महादेवन, गायिका मोनाली ठाकूर, अभिनेता आणि गायक दिलजित दोसांझ. एकूण जनतेच्या आणि सेलिब्रेटी जजेसच्या निर्णयावर ठरणार राइझिंग स्टार.बघायला विसरू नका आणि सूर राइझिंग स्टार्स चे या कार्यक्रमात भाग घ्यायला विसरू नका. कलर्स आणि लोकमत सखी मंचचा हा कार्यक्रम निश्चितच तुम्हा-आम्हा सर्वांच्याच पसंतीचा ठरणार यात शंका नाही. अधिक माहितीकरिता लोकमत जिल्हा संयोजिका पूजा ठाकरे (९०११३२२६७४) यांच्याशी संपर्क साधावा. (नगर प्रतिनिधी)