शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सीएम चषक क्रीडा स्पर्धेतून ग्रामीण खेळाडूंना पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 23:03 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील महिला, विद्यार्थीे, युवक, युवतींना खेळाविषयीची आवड निर्माण व्हावी, याकरिता सीएम चषक स्पर्धेच्या माध्यमातून बळ दिले जात आहे, असे प्रतिपादन आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी केले. गोंडपिपरी येथे जनता विद्यालयाच्या पटांगणात झालेल्या सीएम चषक स्पर्धेप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देसंजय धोटे : गोंडपिपरी येथे स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क

आक्सापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील महिला, विद्यार्थीे, युवक, युवतींना खेळाविषयीची आवड निर्माण व्हावी, याकरिता सीएम चषक स्पर्धेच्या माध्यमातून बळ दिले जात आहे, असे प्रतिपादन आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी केले. गोंडपिपरी येथे जनता विद्यालयाच्या पटांगणात झालेल्या सीएम चषक स्पर्धेप्रसंगी ते बोलत होते.यावेळी खुशाल बोंडे, राजू घरोटे , सुरेश धोटे, बबन निकोडे, साईनाथ मास्टे, दीपक सातपुते, मनीष वासमवार नितीन ढुमने, वैष्णवी बोडलावार, कुसुम ढुमणे, स्वाती वडपलीवार चेतन गौर, संजय झाडे, दीपक बोनगीरवार, अश्विन कुसनाके, रवी पावडे उपस्थित होते.पालकमंत्रीमुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी मिशन शौर्य अभियान सुरू केले. यातून आदिवासी विभागातील मुलांना एव्हरेस्ट शिखर गाठण्यासाठी दहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले होते. या संधीचे सोने करत एव्हरेस्ट शिखर गाठण्यात यशस्वी झाले.ग्रामीण भागातील मुलांना संधी उपलब्ध करून देणे त्यांना योग्य सोयीसुविधा उपलब्ध करून दिले तर महाराष्ट्र खेळात कुठेच कमी दिसणार नाही. खेळ हा जीवनात अत्यंत महत्वाचा आहे. पराभव किंवा जिंकणे महत्त्वाचे नसून त्या खेळात सहभागी होणे महत्त्वाचे आहे, असे मत आमदार अ‍ॅड. धोटे यांनी व्यक्त केले.गोंडपिपरी येथील सीएम चषक स्पर्धेत ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली. विविध क्रीडा प्रकारात भाग घेऊन पुरस्कारासाठी पात्र ठरले. हॉलिबाल, रांगोळी, १०० मीटर दौड स्पर्धा दौड व खो-खो या स्पर्धेत स्पर्धकांमध्ये जोरदार लढत झाली. यावेळी खेळाडू व विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.