शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सत्यशोधक समाज विज्ञान वेलीवरील सूर्यफूल : तेलंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 00:12 IST

महात्मा ज्योतीराव फुले यांनी १८७३ रोजी स्थापन केलेला सत्यशोधक समाज म्हणजे विज्ञानाच्या वेलीवर उमलेले सुर्यफूल आहे.

ठळक मुद्देसत्यशोधक समाज म्हणजे विज्ञानाच्या वेलीवर उमलेले सुर्यफूल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महात्मा ज्योतीराव फुले यांनी १८७३ रोजी स्थापन केलेला सत्यशोधक समाज म्हणजे विज्ञानाच्या वेलीवर उमलेले सुर्यफूल आहे. आपण त्यांची एक-एक पाकळी घेण्याचा संकल्प केला पाहिजे, असे प्रतिपादन खुशाल तेलंग यांनी केले.सत्यशोधक समाज जिल्हा चंद्रपूरच्या वतीने सत्यशोधक समाज वर्धापन दिन सोहळा नुकताच पार पडला. याप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिराचंद बोरकुटे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आय्युब कच्छी, अ‍ॅड. शंकर सागोरे, मैकू शेख, शाहिदा शेख डी. के. आरीकर, यशोधरा पोतनवार, अरुण धानोरकर, अ‍ॅड. प्रशांत सोनुले, डॉ. सुनील मुलकलवार, हरिदास देवगडे, बाबा थुलकर, अन्वर आलम मिझा आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना हिराचंद बोरकुटे म्हणाले, म. फुले यांचे जाती अंताविषयीचे, स्त्री- पुरुष समानतेचे आणि काल्पनीक देवी-देवता, धार्मिक कर्मकांडातून बाहेर पडण्याचे विचार स्विकारल्याशिवाय आपण सुखी होणार नाही. तर किशोर पोतनवार म्हणाले, आज देशात धार्मिक, सामाजिक विषमतेला उत आलेला आहे. धार्मिक उन्माद, खरे बोलणाºया पत्रकार आणि विचारवंताच्या हत्या या घटना देशाला घातक आहेत. त्याचा विरोध करुन सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रचार- प्रसार करण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. असे ते म्हणाले.कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. एस. टी. चिकटे यांनी प्रास्ताविक प्रा. माधव गुरनुले तर उपस्थिताचे आभार सूर्यभान झाडे यांनी मानले.