शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी हंगामासाठी पाणी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:48 IST

ब्रह्मपुरी तालुक्यातील परंतु, चिमूर विधानसभा क्षेत्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांना उन्हाळी पिकांसाठी गोसेखुर्दचे पाणी मिळावे, यासाठी आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी सतत पाठपुरावा केला.

ठळक मुद्देकीर्तीकुमार भांगडियांच्या प्रयत्नाला यश : उत्पन्नात वाढ होणार

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव (भो) : ब्रह्मपुरी तालुक्यातील परंतु, चिमूर विधानसभा क्षेत्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांना उन्हाळी पिकांसाठी गोसेखुर्दचे पाणी मिळावे, यासाठी आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी सतत पाठपुरावा केला. त्याच्या पाठपुराव्याला यश आले असून धरणात उपलब्ध पाणी साठ्यानुसार व गरजेनुसार सिंचनाकरिता पाणी पुरवठा करण्याचे नियोजन गोसेखुर्द उपविभागाच्या अभियंत्यांनी केले असल्याचे प्रसिद्धीपत्रकातून कळविले आहे. त्यामुळे शेतकºयांना उन्हाळी पिकांसाठी पाणी मिळणार असल्याने शेतकºयांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.ब्रह्मपुरी तालुक्यातील अऱ्हेर-नवरगाव, पिंपळगाव (भो) जि. प क्षेत्रातील तोरगाव (बु), कोलारी, बेलगाव, देउळगाव व परिसरातील गावांपर्यंत सन २०१९ च्या उन्हाळी पिकांसाठी पाणी मिळावे, यासाठी चंद्रपूर जि. प. चे. उपाध्यक्ष क्रीष्णा साहारे, माजी सरपंच योगेश राऊत यांनी आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्याकडे मागणी केली होती. त्यामुळे आमदार भांगडिया यांनी गोसेखुर्दच्या अधिकाºयांशी चर्चा करुन सतत पाठपुरावा केला.त्यामुळे गोसेखुर्दच्या उजव्या कालव्याचे पाणी १ ते ३० किमीपर्यंतच्या विकसीत लाभक्षेत्रातील शेतीसाठी २०१९ च्या उन्हाळी हंगामातील पिकांसाठी पाणी पुरवठा करण्याकरिता गोसेखुर्द प्रकल्प मंडळ नागपूर विभागाचे अधीक्षक, अभियंता यांनी नियोजन केल्याचे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. संबंधित क्षेत्रातील पाणी वापर लाभधारक शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज संस्थेच्या माध्यमातून गोसेखुर्द उपविभागाच्या सादर करावे, तसेच मागील पाणी पट्टी थकबाकी त्वरीत भरावी, थकबाकीधारकांचा अर्ज नामंजूर करण्यात येणार असल्याचे त्यांची प्रसिद्धीपत्रकातून कळविले आहे.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प