शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उपाशी वाघ मृत्यु प्रकरणाच्या चौकशीचा सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 16:37 IST

चंद्रपूर जिल्हयातील चिमूर वनपरिक्षेत्रातील भान्सुली वन बीट मध्ये झालेल्या वाघाच्या मृत्यु प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कडक कारवाई करावी असे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वरिष्ठ वनाधिकार्यांना दिले आहेत.

ठळक मुद्देपाच दिवसांपासून वाघावर उपचार झाले नव्हते

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: चंद्रपूर जिल्हयातील चिमूर वनपरिक्षेत्रातील भान्सुली वन बीट मध्ये झालेल्या वाघाच्या मृत्यु प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कडक कारवाई करावी असे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वरिष्ठ वनाधिकार्यांना दिले आहेत.जखमी वाघावर तातडीने उपचार करण्याची आवश्यकता असताना उपचार करण्यात आले नाही तसेच ट्रॅक्युलायझेशनची परवानगी देण्यासाठी विलंब करण्यात आला या बाबी अतिशय गंभीर आहेत. वन विभागातर्फे व्याघ्र संवर्धन व संरक्षण या संदर्भात प्रभावी उपाययोजना करण्यात येत असताना अशा घटना घडणे ही दुर्देवी बाब आहे. या प्रकरणी चौकशीअंती दोषींवर कारवाई करावी व अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाचे सचिव तसेच वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना दिल्या आहेत.

टॅग्स :Tigerवाघ