शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरसाठी अचानक विलास मुत्तेमवारांचे नाव चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 16:40 IST

चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या तिकिटासाठी साठी काँग्रेसकडून शिवसेनेचा एक स्थानिक नेता आणि काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नागपूर येथील एका नेत्यामध्ये घमासान सुरू असताना गुरुवारी अचानक नागपूर येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमवार यांचे नाव चर्चेत आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या तिकिटासाठी साठी काँग्रेसकडून शिवसेनेचा एक स्थानिक नेता आणि काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नागपूर येथील एका नेत्यामध्ये घमासान सुरू असताना गुरुवारी अचानक नागपूर येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमवार यांचे नाव चर्चेत आले आहे.मुत्तेमवार यांचे नाव पुढे येण्यामागे काही महत्त्वपूर्ण बाबी त्यांना चंद्रपूरशी जोडणाऱ्या असल्याचे बोलले जात आहे. मुत्तेमवार हे काँग्रेसचे वजनदार नेते म्हणून परिचित आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात मोडणाऱ्या तत्कालिन चिमूर लोकसभा मतदार संघातून त्यांनी तब्बल पाचवेळा निवडणूक लढली आहे. दरम्यान, १९८०, १९८४ या दोन निवडणूक लागोपाठ जिंकल्या. यानंतर १९८९ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर १९९१ ची निवडणूक त्यांनी जिंकून पराभव झटकला. यामुळे त्यांची चंद्रपूर जिल्ह्याशी नाळ जुडलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी असलेली त्यांची सक्रियता त्यांचे नाव २०१९ च्या निवडणुकीसाठी पुढे येण्यास पुरेसी असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात उमेदवारीसाठी दोन गट आधीच दिल्लीत कंबर कसून आहे. या भांडणात माजी केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमवार यांच्या रुपाने तिसरा पर्याय प्राप्त झाल्याचेही बोलले जात आहे. पक्षश्रेष्ठी सुरूवातीपासून प्रयत्नरत असेलल्या दोनपैकी एका नावावर शिक्कामोर्तब करते वा ही दोन्ही नावे बाजूला सारून मुत्तेमवारांचा पर्याय निवडते, हे बघण्यासारखे असेल.

टॅग्स :Vilas Muttemwarविलास मुत्तेमवार