शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सुभाष धोटे यांचे शक्तिप्रदर्शन, नामांकन दाखल

By admin | Updated: September 27, 2014 01:27 IST

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार सुभाष रामचंद्र धोटे यांनी शुक्रवारी उपविभागीय कार्यालयात आपला नामांकन अर्ज सादर केला.

राजुरा : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार सुभाष रामचंद्र धोटे यांनी शुक्रवारी उपविभागीय कार्यालयात आपला नामांकन अर्ज सादर केला. दरम्यान, हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली.सोमेश्वर मंदिरात पूजन करुन त्यांनी रॅलीचा शुभारंभ केला. सोमेश्वर मंदिरातून निघालेली ही रॅली नाका क्रमांक तीने मार्गे भारत चौक, गांधी चौक, नेहरु चौक, आंबेडकर चौक मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत पोहचली. उपविभागीय अधिकारी शंतनु गोयल यांच्याकडे सुभाष धोटे यांनी नामांकन अर्ज सादर केला. याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार प्रभाकर मामुलकर, बल्लारपूर माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, नगरपरिषद राजुराचे अध्यक्ष मंगला आत्राम, पंचायत समिती राजुराचे सभापती निर्मला कुळमेथे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, नगर परिषद राजुराचे उपनगराध्यक्ष अरुण धोटे, चंद्रपूरच्या महापौर संगीता अमृतकर, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष विनायक बांगडे, सुभाष गौर, विनोद दत्तात्रेय, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शेखर धोटे, चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, चंद्रपूरचे नगरसेविका सुनिता लोढीया, संतोष लहामगे, रामू तिवारी, राजुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दादा पा. लांडे, श्रीधरराव गोडे, दत्तात्रय येगीनवार आदी उपस्थित होते. माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. उमेदवार सुभाष रामचंद्र धोटे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांना केले. या रॅलीचा शुभारंभ झाल्यानंतर काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या उत्साहात या रॅलीत सहभागी झाले होते. आजपर्यंत निघालेल्या रॅलीपेक्षा ही रॅली ऐतिहासिक व प्रचंड असल्याची उपस्थितांमध्ये चर्चा होती. कार्यकत्यांच्या घोषणांमुळे रॅलीचा मार्ग दणाणून गेला होता. या रॅलीमध्ये महिला युवक काँग्रेससह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)