शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
4
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
5
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
6
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
7
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
8
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
9
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
10
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
11
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
12
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
13
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
14
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
15
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
16
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
17
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
18
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
19
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
20
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?

अभ्यास संस्कृती निर्माण केली पाहिजे

By admin | Updated: August 7, 2015 00:07 IST

अभ्यासिका चालविण्या मागचा उद्देश आम्हाला समाजात आंबेकराईट अधिकारी तयार करायचे आहेत.

मार्गदर्शन मेळावा : प्रशांत रोकडे यांचे प्रतिपादनचंद्रपूर : अभ्यासिका चालविण्या मागचा उद्देश आम्हाला समाजात आंबेकराईट अधिकारी तयार करायचे आहेत. केवळ समाजात अधिकारी व कर्मचारी वर्ग निर्माण करुन भागणार नाही तर डॉ. बाबासाहेबांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या स्वप्नांची पूर्तता करण्याची गरज आहे. यासाठी अभ्यास संस्कृती निर्माण केली पाहिजे, असे प्रतिपादन प्रशांत रोकडे यांनी केले.बुद्धिस्ट समन्वय कृती समिती चंद्रपूर अंतर्गत राष्ट्रपिता ज्योतीबा फुले अभ्यासिकाद्वारे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, पालक व विद्यार्थी मेळाव्यात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बुद्धिस्ट समन्वय कृती समितीचे अध्यक्ष हरिश सहारे होते.या कार्यक्रमात मनपा आयुक्त सुधीर शंभरकर यांनीही एमपीएससीच्या तयारी संबंधाचे लहान लहान सुक्ष्म अनुभव चर्चात्मक दृष्ट्या मेळाव्यात कथन केले. नियमीत अभ्यास हाच यशाचा गमक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नागपूरचे अधीक्षक अभियंता अनिल बहादुरे यांनी नागपूर, अमरावती, व चंद्रपूर शहरातून १४ स्टडी सर्कल राबविण्यात येत असून चंद्रपूर येथील अभ्यासिका केंद्र त्यातील एक महत्वपूर्ण आहे. अभ्यास कसा करावा? स्पर्धा परिक्षेची शिकवणी लावणे हे एक प्रकारे फॅड आहे. मात्र अभ्यासिकेचा चांगला वापर झाला पाहिजे, असे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे सचिव अ‍ॅड. अवधूत मांगे यांनी तर संचालन अमोल फूसाटे यांनी केले. मेळाव्याला अभ्यासिका केंद्राचे विद्यार्थी, पालक व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)