शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

पाऊणेदोन हजारांवर विद्यार्थी प्राविण्यश्रेणीत

By admin | Updated: June 18, 2014 00:07 IST

यंदाच्या दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यात तब्बल दोन हजार ८९९ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. ८ हजार ३९२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. ११ हजार ४६ विद्यार्थी द्वितीय

चंद्रपूर : यंदाच्या दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यात तब्बल दोन हजार ८९९ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. ८ हजार ३९२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. ११ हजार ४६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर तीन हजार ३५१ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल तिसऱ्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी जिल्हा निकालात चवथ्या क्रमांकावर होता. ँमागील वर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी दहावीच्या परीक्षेत आपल्या हुशारीची चुणूक दाखविली. दहावीच्या परीक्षेत एकूण १६ हजार ३५५ मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.यातील १६ हजार २४२ मुलांनी परीक्षेला बसले. यातील १२ हजार ९२२ मुले उत्तीर्ण झालीे. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ७९.५५ आहे. १५ हजार ३९५ मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील १५ हजार ३३४ मुलींनी परीक्षा दिली. पैकी १२ हजार ७६६ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ८३.२५ आहे. तालुकानिहाय निकालाची टक्केवारी बघता यंदा शहरी विद्यार्थ्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या तुलनेत चांगला निकाल दिला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून जिवती तालुक्याचा निकाल सर्वाधिक म्हणजे, ९७.२८ टक्के लागला आहे तर चिमूर तालुका ७४.७२ टक्के घेत पंधराव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. वरोरा, राजुरा, पोंभूर्णा, ब्रह्मपुरी या तालुक्यांनी चांगला निकाल दिला आहे. (नगर प्रतिनिधी)े