शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी निघाले निर्जनस्थळाच्या शोधात.. चिंताऑनलाईन परिक्षेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 13:33 IST

Chandrapur News Exam Online मोबाईल कव्हरेज राहत नसल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. कव्हरेज असलेले निर्जनस्थळे विद्यार्थी परीक्षेसाठी शोधताना दिसत आहे.

ठळक मुद्देकव्हरेज नसल्याने विद्यार्थ्यांच्या चिंतेत भर

प्रविण खिरटकर

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : सर्वच विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे. परीक्षा एप्रिल, मे महिन्यात होवून जुन-जुलैमध्ये निकाल अपेक्षित असताना कोरोनाच्या संकटामुळे आधीच तीन महिने विलंबाने परीक्षा होत आहे. मोबाईल कव्हरेज राहत नसल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. कव्हरेज असलेले निर्जनस्थळे विद्यार्थी परीक्षेसाठी शोधताना दिसत आहे.

ऑनलाईन परीक्षा होत असल्याने मोबाईल कव्हरेज अगदी चांगले असणे अपेक्षित असते. सध्या अनेक कंपन्याच्या कव्हरेजच्या तक्रारी आहेत. त्यानंतर वेळेचे बंधनही परीक्षेकरिता असल्यामुळे घरातील व्यक्तींचा, रस्त्यावरील वाहनांचा, हार्न व इतर आवाजामुळे परीक्षार्थ्यांना बाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे शहरानजिकच्या निर्जन व उंच स्थळाचा ग्रुपमध्ये जावून युवक शोध घेताना दिसत आहे. आपल्या भ्रमणध्वनीवर त्या परिसरात कव्हरेज मिळेल की नाही, याची तपासणी करून स्थळ निवडत आहेत. काही निर्जनस्थळावर झुडुपे असल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती आहे. मात्र अंतिम वर्षाची परीक्षा असल्याने व त्यावरून पुढील शिक्षणाची वाट मोकळी होत असल्याने विद्यार्थी उत्साही आहेत. अंतिम परीक्षा आॅनलाईनद्वारे घेण्याची घोषणा होताच विद्यार्थ्यांनी चांगली तयारी करून घेतली आहे.

टॅग्स :examपरीक्षा