शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यातील अड्याळ टेकडीवर घडताहेत विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 13:15 IST

गीताचार्य तुकारामदादा यांची कर्मभूमी म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या अड्याळ टेकडी येथील आत्मानुसंधान केंद्रात १० विद्यार्थी ग्रामोन्नतीचे धडे घेत आहेत.

ठळक मुद्देगीताचार्य तुकारामदादांची प्रेरणाग्रामोन्नतीतून स्वावलंबनाचे धडे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गीताचार्य तुकारामदादा यांची कर्मभूमी म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या अड्याळ टेकडी येथील आत्मानुसंधान केंद्रात १० विद्यार्थी ग्रामोन्नतीचे धडे घेत आहेत.गीताचार्य तुकारामदादांनी आत्मानुसंधान केंद्रात आपल्या हयातीमध्ये हा अभ्यासक्रम सुरू केला होता. दरम्यान, निर्वाण झाल्यानंतर अभ्यासक्रम बंद पडले. एक वर्षापासून सदर अभ्यासक्रम सुरू आहे. विदर्भातील विविध जिल्ह्यांचे १० विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिप्रेत असलेले शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. या अभ्यासक्रमात शेती, गोरक्षण, तेलघाणी, हातमाग, आयुर्वेद, स्क्रीन प्रिंटींग, इलेक्ट्रिक, बांधकाम, वेल्डिंग, ग्रॅडिंग, शिवनकाम, ड्रायव्हिंग आदी कौशल्य प्रात्यक्षिकाद्वारे शिकविली जातात. विद्यार्थ्यांचे प्रचलित शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ नये, याचाही कटाक्षाने विचार करण्यात आला आहे. प्रचलित शिक्षण पद्धतीचे अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित विषय शिकविला जातो. त्यानंतर हे विद्यार्थी परीक्षा देतात. अनिल गुडधे व अनिरूद्ध गुरूनुले हे अध्यापनाचे कार्य करीत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचा विचार आचरणातून शिकविण्याचे कार्य सुरू आहे.

उत्तम संस्कार, स्वावलंबन आणि शिस्तबद्ध जीवन जगण्यासाठी या शिक्षणाचा माझ्या जीवनात उपयोगी होणार आहे.-विशाल तुकाराम पोहिनकरइयत्ता सातवी,अर्जुनी (कोकेवाडा) वरोरा

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज