शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी मनपावर धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:44 IST

शहरातील पाणी कपातीमुळे नागरिक त्रस्त झाले. इरई धरणात मुबलक जलसाठा असूनही केवळ कंत्राटदाराला फायदा पोहचविण्यासाठी मनपा प्रशासन पाणी कपातीचे संकट लादत आहे. हा प्रकार बंद करण्यासाठी किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात नागरिकांनी शुक्रवारी मनपावर धडक मोर्चा काढला. एक आॅक्टोबरपासून पाणी पुरवठा नियमित न केला नाही तर अधिकाऱ्यांना स्वस्थ बसू देणार नाही, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

ठळक मुद्देजलकपात बंद करण्याची मागणी : एक आॅक्टोबरपासून नियमित पुरवठा-आयुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील पाणी कपातीमुळे नागरिक त्रस्त झाले. इरई धरणात मुबलक जलसाठा असूनही केवळ कंत्राटदाराला फायदा पोहचविण्यासाठी मनपा प्रशासन पाणी कपातीचे संकट लादत आहे. हा प्रकार बंद करण्यासाठी किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात नागरिकांनी शुक्रवारी मनपावर धडक मोर्चा काढला. एक आॅक्टोबरपासून पाणी पुरवठा नियमित न केला नाही तर अधिकाऱ्यांना स्वस्थ बसू देणार नाही, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.उन्हाळ्यापासून सुरु असलेले जलसंकट मनपाच्या बेजबाबदारपणामूळे पावसाळ्यातही कायम आहे. इरई धरणात मुबलक पाणीसाठा असूनही दोन दिवसाआड पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात शुक्रवारी मनपावर धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरूवात जैन भवनापासून झाली.मोर्चेकरी मनपा कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर सत्ताधारी पदाधिकाºयांविरूद्ध घोषणाबाजी करण्यात आली. मनपा आयुक्त संजय काकडे यांच्याशी चर्चा करून मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दरम्यान, एक आॅक्टोबरपासून शहरातील पाणी पूरवठा नियमीत करु, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. आंदोलनात विनोद अनंतवार, रुपेश पांडे, सुनील पाटील, इरफान शेख, प्रकाश चंदनखेडे, राशीद हुसैन, अब्बास, वंदना हातगावकर, संतोषी चव्हाण, दुर्गा हातगावकर, राजेश मांगुळकर, सुधीर माजरे, दिपक पद्मगीरीवार, पंकज चिमुरकर, इमरान खान, प्रणीत वडपल्लीवार, मुन्ना जोगी, टिकाराम गावंडे, पुष्पा प्रसाद, पंकज दीक्षित, विलास सोमलवार उपस्थित होते.