शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सरसकट कर्जमाफीसाठी प्रहारचा चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 23:47 IST

शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी कर्जमाफी असून सरकार शेतकºयांची दिशाभूल करीत आहे,

ठळक मुद्देरस्त्यावर वाहनाच्या रांगा : शेतकºयांची उपस्थिती

वरोरा : शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी कर्जमाफी असून सरकार शेतकºयांची दिशाभूल करीत आहे, असा आरोप करीत प्रहार जनशक्ती पक्ष वरोरा व सुकाणू समितीतर्फे सोमवारी रत्नमाला चौक वरोरा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सरकारच्या फसव्या कर्जमाफीचा प्रहार जनशक्ती पक्षाकडून निषेध करण्यात आला.शेतकºयांच्या संप व आंदोलनामुळे सरकारने कर्जमाफीची घोषणा केली.़ मात्र घोषणा करताना सरकारने अनेक जाचक अटी व शर्ती लावल्याने लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहत आहेत. हा सगळा दिशाभूल करण्याचा प्रकार त्वरित थांबवून शेतकºयांना संपूर्ण कर्जमुक्त करण्यात यावे, शेतमालाला भाव देण्यात यावा, शेतमालावरील निर्यातबंदी उठवावी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, शेतकºयांचे संपूर्ण वीजबिल माफ करावे, शेतकºयांना ६० वर्षे वयानंतर किमान तीन हजार रुपये पेंशन देण्यात यावी, शेतकºयांच्या मुलांना मोफत शिक्षण द्यावे, सुकाणू समितीने केलेल्या मागणी पत्रकातील ३० मागण्या मान्य कराव्यात आदी मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्ष व सुकाणू समितीतर्फे वरोरा येथील रत्नमाला चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडोच्या संख्येने शेतकरीपूत्र रस्त्यावर उतरून भाजपा सरकार विरोधात नारेबाजी करीत रत्नमाला चौकात पोहचले. जवळपास ३० मिनिटे चाललेल्या चक्काजाम आंदोलनामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. हे आंदोलन प्रहारचे संस्थापक आ. बच्चू कडू व विदर्भ प्रमुख गजू कुबडे यांच्या मार्गदर्शनात वरोरा तालुका अध्यक्ष अमोल डुकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी प्रहार सेवक सुरज घुमे, गणेश उराडे, पिंटू वासेकर, निखिल विरूटकर, आशिष झिले, चेतन राजूरकर, गोविंदा खडसे, राकेश पिंपळकर , सुशील पिंपळकर , वैभव पिंपळकर ,प्रशांत बदकी, आकाश समर्थ सचिन वाढई, संतोष बुटले, विकास डुकरे, विजू ढोके, शरद बदकी आदी उपस्थित होते.