शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी सोसायट्यांना मजबूत करा

By admin | Updated: May 23, 2016 01:02 IST

तालुक्यात शेतकऱ्यांची अवस्था फार वाईट आहे. शेतकऱ्यांच्या धानाला भाव नाही, कर्जमाफी नाही, अशा विवेचंनात शेतकरी सापडला आहे.

विजय वडेट्टीवार : काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहनसिंदेवाही: तालुक्यात शेतकऱ्यांची अवस्था फार वाईट आहे. शेतकऱ्यांच्या धानाला भाव नाही, कर्जमाफी नाही, अशा विवेचंनात शेतकरी सापडला आहे. त्यांचे हात बळकट करायचे असेल तर शेतकरी सोसायट्यांना मजबूत करण्याचा सल्ला आ. विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसतर्फे आयोजित शेतकऱ्यांच्या बैठकीत दिला.काही दिवसात शेतकऱ्यांची कैवारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विविध कार्यकारी संस्थेचे निवडणूक होत आहे. या निवडणुकीत काँग्रेस समर्थीत शेतकरी सहकार विकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना विजयी करुन सोसायट्याला मजबूत करण्याचे आवाहन क्षेत्राचे आमदार तथा विधीमंडळाचे उपगटनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अरविंद जयस्वाल, व्यापारी राहुल पटेल, काँग्रेसचे कार्याध्यक्ष अरुण कोलते, सहकार नेते मधु बोरकर, सुनिल उट्टलवार, लोनवाहीचे सरपंच गणेश गोलपल्लीवार, रिपाइंचे सुदाम खोब्रागडे, शेतकरी वासुदेव पा. बोरकर, मुरर्लीधर मेंढुळकर, हरिभाऊ बारेकर, राईस मिलचे अध्यक्ष प्रा. घनश्याम सोनवाणे उपस्थित होते. यावेळी शेकडो शेतकऱ्यांनी आपआपली मते मांडली. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाची भूमिका शेतकऱ्यांविषयी व निवडणुकी विषयी काय असावी, हे स्पष्ट केले. सर्वाची उत्तरे आ. वडेट्टीवार यांनी दिली. विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सर्व उमेदवारांचा परिचय देण्यात आला. आगामी होणाऱ्या नगरपंचायत जि.प., पं.स. निवडणुकीची आखणी करण्यासाठीही यावेळी विचारमंथन करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)