विचित्र अपघात.... ताडाळी नजीकच्या जुन्या टोलनाक्याजवळ शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास चार ट्रकांची एकमेकांना धडक बसली. येथे दोन ट्रक रस्त्याच्या कडेला उभे असताना दुसऱ्या दोन ट्रकची धडक बसली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
विचित्र अपघात....
By admin | Updated: July 1, 2017 00:36 IST