शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसामुळे भूस्खलन?

By admin | Updated: March 9, 2017 00:46 IST

मंगळवारला येथे झालेल्या वादळी पावसानंतर भर वस्तीत, रोडला लागून असलेल्या घराजवळ भला मोठा खड्डा पडला आहे.

बल्लारपूर : मंगळवारला येथे झालेल्या वादळी पावसानंतर भर वस्तीत, रोडला लागून असलेल्या घराजवळ भला मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा एवढा खोल आहे की तो आत कुठपर्यंत खोल गेला आहे, याचा अंदाज बांधता येत नाही. या खड्ड्याचे आतील क्षेत्रफळ निदान दहा फूट बाय दहा फूट एवढे असावे. हा खड्डा पेपरमिल काटा गेट समोरील दादाभाई नौरोजी वार्डात सैय्यद रांसुद्दीन यांच्या घराच्या आवाराच्या प्रवेशदाराला लागून पडला आहे.मंगळवारला येथे वादळी पाऊस येऊन गेल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. संरक्षक भिंतीच्या सिमेंटी भिमला लागून हा खड्डा आहे. या खड्ड्याचा वरचा भाग सात फूट बाय दोन फूट असा आहे. मात्र आतील भाग बराच पोकळ झालेला दिसून येतो. हा भुस्खलनाचा प्रकार असावा. आत पोकळपणा किती खोल आणि रुंद आहे. याचा अंदाज बांधणे कठीण आहे. या घराला लागूनच डांबरी रोड गेला आहे व रोडच्या खालील भाग पोकळ झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, जिथे हा प्रकार घडला आहे, तिथे पाण्याचा पीवीसी पाईप नाली करुन पाच- सहा दिवसांपूर्वीच टाकण्यात आला आहे. तेव्हा तसे काही दिसून आले नाही. परंतु मंगळवारला झालेल्या वादळी पावसानंतर हा प्रकार घडला आहे. उपविभागीय अधिकारी कल्पना निळ (ठुसे), तहसीलदार विकास अहीर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. भूगर्भाशास्त्र विभागालाही कळविले आहे.