शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सुपरफास्ट रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठी साकडे

By admin | Updated: January 30, 2017 03:03 IST

येथील श्री गुरुजी फाऊंडेशनतर्फे वरोरा येथे रेल्वे महाप्रबंधक यांना भांदक रेल्वे स्टेशनवर अतिरिक्त सुपर

भद्रावती : येथील श्री गुरुजी फाऊंडेशनतर्फे वरोरा येथे रेल्वे महाप्रबंधक यांना भांदक रेल्वे स्टेशनवर अतिरिक्त सुपर फास्ट रेल्वे गाड्यांचे स्टॉपेज तसेच इतर सोयी-सुविधा संदर्भात निवेदन देण्यात आले. भद्रावती हे ऐतिहासिक पर्यटन नगरी तसेच औद्योगिक शहर आहे. या ठिकाणी आयुध निर्माणी कारखाना, पावरग्रीड, अनेक कोळसा खाणी आहे. या ठिकाणी कार्यरत अधिकारी व कामगार वर्ग देशातील विविध राज्यातील आहे. त्यांना तसेच स्थानिकांना रेल्वेने इतर ठिकाणी जाण्याकरिता सुपर फास्ट रेल्वे गाड्यांचे स्टापेज नाही. त्यामुळे या ठिकाणी १२७७२ नागपूर-सिकंदराबाद, २२१२७ आनंदवन एक्सप्रेस, ११०८४ ताडोबा एक्सप्रेस, १२६१५ ग्रँड ट्रँक एक्सप्रेस, १७०३७ सिकंदराबाद-बिकानेर एक्सप्रेस या गाड्यांचा थांबा देण्याची मागणी केली असून प्रवाशांच्या सुविधेकरिता एटीएम सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली. या आशयाचे निवेदन रेल्वे महाप्रबंधकांना श्री गुरुजी फाऊंडेशनतर्फे अध्यक्ष प्रशांत कारेकर, संजय तोगट्टीवार, नंदू पढाल, प्रशांत ठाकूर, पंकज कातोरे, विठ्ठल बदखल, नंदू साळवे, प्रवीण देशमुख, नितेश पाटील, प्रशांत खिरटकर आदींनी दिले. यात गेल्या सहा-सात महिन्यांपासून बंद केलेला गेट उघडा करावा, आॅटोरिक्षाकरिता पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी, यासह सुपर फास्ट रेल्वे गाड्यांचे स्टापेज देण्याची मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी)