शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

दोन दिवसांपासून कोळशाची वाहतूक रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 05:00 IST

खाणीतून निघणाऱ्या कोळशाला बाहेर नेऊ देण्यास अटकाव करण्यात आला आहे. यामुळे दोन दिवसांपासून कोळसा  बंद पडली आहे. १ जानेवारी २०२२ पासून सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरी देण्यात येईल, असे लेखी आश्वासन वेकोलि अधिकाऱ्यांनी दिले होते.  अजूनही कोणत्याही गाव विकासासाठी सीएसआर फंडाचा वापर करण्यात आला नाही असा आरोप आहे. त्यामुळे सीएसआर फंड नेमका कुणाच्या घशात घातला असा प्रश्न शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी उपस्थित केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : तालुक्यातील एकोना येथील खुल्या कोळसा खाणी करिता शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहित करताना अधिकाऱ्यांनी गैरप्रकार करून शेतकऱ्यांची तसेच स्थानिक बेरोजगारांची मोठी फसवणूक केल्याचा आरोप आहे. यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी आक्रमक होऊन सदर अन्यायाविरुद्ध ८ मार्चपासून एकोना खुल्या कोळसा खाणीत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यासोबतच खाणीतून निघणाऱ्या कोळशाला बाहेर नेऊ देण्यास अटकाव करण्यात आला आहे. यामुळे दोन दिवसांपासून कोळसा  बंद पडली आहे.१ जानेवारी २०२२ पासून सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरी देण्यात येईल, असे लेखी आश्वासन वेकोलि अधिकाऱ्यांनी दिले होते.  अजूनही कोणत्याही गाव विकासासाठी सीएसआर फंडाचा वापर करण्यात आला नाही असा आरोप आहे. त्यामुळे सीएसआर फंड नेमका कुणाच्या घशात घातला असा प्रश्न शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दरबारी प्रश्न मांडणार     वेकोलिने एकोना कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांवर केलेला अन्याय, झालेला व सुरू असलेला भ्रष्टाचार आणि गैरप्रकार या संपूर्ण प्रकरणाची तक्रार मुंबई येथे जाऊन शिवसेना नेते तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :agitationआंदोलनUnemploymentबेरोजगारी