शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सिनेमागृहातील बेभाव खाद्यपदार्थांची विक्री थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 22:59 IST

शहरातील मल्टिफ्लेक्स सिनेमागृहात चित्रपट पाहणाऱ्यांची चित्रपट प्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र मल्टिफ्ेलेक्समध्ये खाद्य पदार्थ विक्रेते वाजवीपेक्षा अधिक दराने अन्नपदार्थांची विक्री करुन जनसामान्यांची लूट करीत आहेत. याबाबत मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून मंगळवारी शहरातील सिनेमागृहातील व्यवस्थापकांना निवेदन देऊन खाद्य पदार्थाच्या किंमती कमी करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे.

ठळक मुद्देमनसेचा आंदोलनाचा इशारा : सिनेमागृहाच्या व्यवस्थापकांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील मल्टिफ्लेक्स सिनेमागृहात चित्रपट पाहणाऱ्यांची चित्रपट प्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र मल्टिफ्ेलेक्समध्ये खाद्य पदार्थ विक्रेते वाजवीपेक्षा अधिक दराने अन्नपदार्थांची विक्री करुन जनसामान्यांची लूट करीत आहेत. याबाबत मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून मंगळवारी शहरातील सिनेमागृहातील व्यवस्थापकांना निवेदन देऊन खाद्य पदार्थाच्या किंमती कमी करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे.शहरात दिवसेंदिवस सिनेमागृहात चित्रपट पाहणाऱ्यांचा संख्या वाढली आहे. नवा चित्रपट लागताच जिल्हाभरातील चित्रपटपे्रमी चंद्रपुरातील सिनेमागृहात गर्दी करीत असतात. याचाच फायदा घेत खाद्यविक्रेते सिनेमागृहातमध्ये अधिक दरात खाद्यपदार्थाची विक्री करीत आहेत. २० रुपयांचा पदार्थ हा २०० रुपयांना विकल्या जात आहे.घरातील मंडळीसोबत चित्रपटगृहात चित्रपट बघणे म्हणजे आर्थिक भुर्दंड असल्याची प्रतिक्रीया सामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. त्यामुळे मनसेच्या पदाधिकाºयांनी शहरातील राधाकृष्ण टॉकीजमधील व्यवस्थापकाला घेराव घालून खाद्यपदार्थाच्या किंमती कमी करुन जनसामान्यांची लूट त्वरीत थांबवावी, अन्यथा मोठे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी निवेदनातून दिला.यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष दिलीप रामेडवार, मनविसे जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार, जिल्हा सचिव भरत गुप्ता, जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर, विवेक धोटे, महिला जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, तालुका शहर अध्यक्ष प्रतिमा ठाकूर, उपाध्यक्ष मयुर मदनकर, माया मेश्राम, मनोज तांबेकर, करण नायर, सतीश वाकडे, अर्चना आमटे, विमल लांडगे, शकुंतला, रंगारी, मंगला वेलादी यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.