शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दलितांवरील अन्याय तत्काळ थांबवा

By admin | Updated: May 11, 2014 00:14 IST

दलितांवर होणारे अन्याय व अत्याचार त्वरित थांबवावे व दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)

चंद्रपूर : दलितांवर होणारे अन्याय व अत्याचार त्वरित थांबवावे व दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) चंद्रपूर जिल्हा यांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांना दिले. यासाठी रिपाइंच्या शिष्टमंडळाने काल शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी डॉ. म्हैसेकर यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. बौद्ध व दलित बांधवावर होणारे अन्याय, अत्याचार त्वरित थांबवावे. राज्यातील पुरोगामी सरकारच्या कार्यकाळात व केंद्र शासनाच्या शासन प्रणाली अनुसूचित जातीच्या लोकांवर अन्याय अत्याचाराचे प्रमाणात वाढ झाली आहे. हा केंद्र व राज्य शासनाचा नाकर्तेपणा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील रिपाइंचे नेते जयप्रकाश कांबळे, जिल्हा महासचिव सिद्धार्थ पथाडे, जिल्हा सचिव राजू भगत, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष अनुताई दहेगावकर, चंद्रपूर तालुकाध्यक्ष हंसराज वनकर, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष बाळकुणाल आमटे यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात एकूण नऊ मागण्यांचा समावेश आहे. यात नगर जिल्ह्यातील खरडा या गावातील नितीन आगे यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा देण्याबाबात, दलित सरपंच मनोज कसाब नानेगाव, जि. जालना यांच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा देण्याबाबत, नगर जिल्ह्यातील दलित महिलेच्या अंत्यसंस्कारास जातीय द्वेषातून विरोध करणार्‍यावर अ‍ॅक्ट्रासिटी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्याबाबत, महाराष्टÑात वाढत्या दलित अत्याचारास आळा घालण्याबाबत, चंद्रपूर शहरातील म्हाडा कॉलनीतील खुल्या जागेमधील बुद्ध मूर्ती व पंचशील ध्वज हटविण्याबाबत, गैरकृत्य करणारे व बौद्ध बांधवांवर नाहकपणे लाठीचार्ज करण्यास जबाबदार असणार्‍या पोलिसावर कारवाई करण्याबाबतच्या मागण्यांचा समावेश आहे. यावेळी अर्चना सोनडुले, सुविधा बांबोळे, कविता खडसे, गयाबाई गोवर्धन उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)