शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वरोरा येथे ब्राॅडगेज मेट्रोचा थांबा द्या : भाजप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:29 IST

ब्राॅडगेज मेट्रो प्रकल्पात अमरावती, यवतमाळ, वडसा, गोंदिया, रामटेक यादी शहरांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु, औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या चंद्रपूर, बल्लारपूरचा ...

ब्राॅडगेज मेट्रो प्रकल्पात अमरावती, यवतमाळ, वडसा, गोंदिया, रामटेक यादी शहरांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु, औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या चंद्रपूर, बल्लारपूरचा समावेश नसल्याने राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या दोन शहरांचा प्रकल्पात समावेश करण्याची गरज ना. गडकरी यांच्याकडे केली. चंद्रपूर व बल्लारपूर या शहरांचा प्रकल्पात समावेश करण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले.

ब्राॅडगेज मेट्रो प्रकल्पात चंद्रपूरचा समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने महत्त्वाचे स्थान असलेल्या वरोरा रेल्वे स्थानकावर या ब्राॅडगेज मेट्रोचा थांबा देण्यात यावा, अशी मागणी वरोरा तालुका भाजपच्या वतीने बाबा भागडे यांनी केली आहे. या परिसरात जगप्रसिद्ध आनंदवन, दोन औष्णिक विद्युत प्रकल्प तसेच अनेक कोळशाच्या खाणी आहेत. येथील अधिकारी, कर्मचारी तसेच व्यापाऱ्यांना नागपूरला जाणे सोयीचे होईल.