शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

संजय डोर्लीकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 22:26 IST

शिक्षण क्षेत्रात नाविण्यपूर्ण उपक्रम राबविल्याने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत पर्यवेक्षीय गटातून जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शिक्षण क्षेत्रात नाविण्यपूर्ण उपक्रम राबविल्याने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत पर्यवेक्षीय गटातून जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.शासनाकडून २०१८-१९ वर्षात नवोपक्रम सुरू करण्यात आला होता. या उपक्रम अंतर्गत शिक्षणाधिकारी डोर्लीकर यांनी'लोकसहभागातून १०० टक्के माध्यमिक शाळा डिजिटल केल्या. त्यामुळे पर्यवेक्षीय अधिकारी गटातून डोर्लीकर हे प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले.शिक्षण परिषदचे संचालक डॉ. सुनील मगर यांच्या हस्ते डोर्लीकर यांना स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शाळाबाह्य मुले दाखवा व मुख्याध्यापकांकडून एक हजार रूपये मिळवा' हा उपक्रमही त्यांनी यशस्वीरित्या राबविला होता.