शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सदानंद बोरकर यांना राज्य पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:20 IST

नाशिक येथील सामाजिक कलावंत विचारमंच संस्था व कमल फिल्म प्रॉडक्शनच्या संयुक्त विद्यमाने लोककवी वामनदादा कर्डक, कवी वसंत बापट, शाहीर अमर शेख, दादासाहेब फाळके जयंती व कवियत्री बहिणाबाई चौधरी स्मृतिदिनानिमित्त नवरगाव येथील नाट्यकलावंत प्रा. सदानंद बोरकर यांची राज्य कलावंत पुरस्काराकरिता निवड करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नाशिक येथील सामाजिक कलावंत विचारमंच संस्था व कमल फिल्म प्रॉडक्शनच्या संयुक्त विद्यमाने लोककवी वामनदादा कर्डक, कवी वसंत बापट, शाहीर अमर शेख, दादासाहेब फाळके जयंती व कवियत्री बहिणाबाई चौधरी स्मृतिदिनानिमित्त नवरगाव येथील नाट्यकलावंत प्रा. सदानंद बोरकर यांची राज्य कलावंत पुरस्काराकरिता निवड करण्यात आली.हैद्राबाद येथील चित्रपट दिग्दर्शक सत्यनारायण जाधव यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली. प्रा. बोरकर हे सामाजिक विषयांचे नाट्यकर्मी म्हणून ओळखल्या जातात. नाट्य कलेतून विविध ज्वलंत प्रश्न समाजासमोर मांडण्यात त्यांची हातोटी आहे. झाडीपट्टीत नवीन कलावंत घडविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. ‘माझं कुंकू मीच पुसलं’ हे नाटक देश पातळीवर गाजले. येत्या ३१ मार्चला नाशिक येथील आयएमए सभागृहात दुपारी १२ वाजता हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.