शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गापुरातून रुबेला-गोवर लसीकरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 22:31 IST

जिल्ह्यातील एकही बालक गोवर रूबेला लसीकरणापासून वंचित राहू नये, याकरिता जिल्ह्यात मंगळवारपासून मोहीम सुरू करण्यात आली. दूर्गापूर येथील जनता विद्यालयात जिल्हास्तरीय कार्यक्रम झाला.

ठळक मुद्देपाच लाख बालकांना लसीकरण होणार : मोहिमेसाठी आरोग्य विभाग सक्रिय

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील एकही बालक गोवर रूबेला लसीकरणापासून वंचित राहू नये, याकरिता जिल्ह्यात मंगळवारपासून मोहीम सुरू करण्यात आली. दूर्गापूर येथील जनता विद्यालयात जिल्हास्तरीय कार्यक्रम झाला.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदिप गेडाम, नागपूर येथील कुटुंब कल्याण विभागाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गोगुलवार, डॉ. मंगेश गुलवाडे, डब्ल्युएचओचे डॉ. श्रीधर, डॉ. शैलेश बागला, डॉ. तरपचंद भंडारी, जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक सुर, डॉ.माधुरी मेश्राम, डॉ. अमित जयस्वाल आदी उपस्थित होते.जिल्ह्यात शहरी व ग्रामीण क्षेत्रातील ५ लाख २७ हजार ४५२ मुलामुलींना लसीकरण देण्याचे उद्दिष्ट पुढे ठेवण्यात आले.गोवर रूबेला या घातक आजारापासून मुक्त्त करण्यासाठी जिल्हा मागे राहता कामा नये, याकरिता जिल्हा परिषदने विशेष नियोजन केले आहे. बालकांमध्ये लहान वयातच प्रतिकार शक्ती वाढावी, यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व यंत्रणा हातात हात घालून हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी पापळकर यांनी २० राज्याांध्ये ही मोहीम राबविली जात असून जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण करेल अशी ग्वाही दिली. यावेळी बालकांशी संवाद साधतांना त्यांनी तुम्ही लसीकरण केले. इंजेक्शन घेतले. ही माहिती आपल्या जवळच्या तीन मित्रांना देऊन त्यांनी लसीकरण करुन घेण्याची प्रेरणा द्यावी, असेही सांगितले शहरात महानगरपालिका तर जिल्ह्यात जिल्हा परिषद व ठिकठिकाणच्या नगरपालिकांमार्फत कार्यवाही केली जात आहे.लसीकरणाला या विद्यालयातील चिमूकल्यांनी उत्साहात सहभाग नोंदवला. संचालन सुनीता पोटे यांनी केले.