शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

रोहयोची कामे तातडीने सुरू करा

By admin | Updated: February 10, 2016 01:07 IST

संपूर्ण कोरची तालुक्यात पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे.

खासदारांचे प्रशासनाला निर्देशकोरची : संपूर्ण कोरची तालुक्यात पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती गंभीर असल्याने येथील गरीब नागरिक, शेतकरी, शेतमजुरांना दिलासा देण्यासाठी तातडीने रोजगार हमी योजनेची कामे सुरू करा, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी अधिकाऱ्यांना दिले. येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी आमदार क्रिष्णा गजबे, सत्यनारायण खंडेलवाल, नाना नाकाडे, डॉ. भारत खटी, पं.स. सदस्य चांगदेव फाये, आनंदराव चौबे, डॉ. शैलेंद्रकुमार बिसेन, रवींद्र ओल्लालवार, तहसीलदार विजय बोरूडे, संवर्ग विकास अधिकारी वैरागडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी खासदार अशोक नेते यांच्या हस्ते सामूहिक वनहक्काच्या ३५ दाव्यांचे वितरण करण्यात आले. शेतकऱ्यांना शेतीला जोड धंदा म्हणून कुक्कुटपालन, बकरीपालन, मत्स्य व्यवसाय, मधमाशी पालन, गोपालन आदीसह पाले भाज्या पिकविणे तसेच विविध प्रकारच्या फळांचे झाडे लावण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी, अशी सूचना खा. नेते यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)