शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन शेतमाल तारण योजना प्रारंभ

By admin | Updated: October 28, 2016 00:45 IST

कृषी उत्पन्न बाजार समिती, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या

चंद्रपूर बाजार समिती : शेतकऱ्यांचा माल ठेवला तारणचंद्रपूर: कृषी उत्पन्न बाजार समिती, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या सहकार्याने सोयाबिन शेतमाल तारण योजना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार, रामनगर येथे सुरु करण्यात आली आहे.या योजनेत प्रथम आनंदराव आवारी यांचे १४ पोते सोयाबिन, सुनील वरारकर यांचे ६० पोते आणि किसन पिंपळकर यांचे ४८ पोते सोयाबिन तारण योजनेत ठेवलेले आहे.शेतमाल तारण योजनेचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे व उपसभापती रणजित डवरे यांच्या हस्ते करण्यात आले. बाजार समितीचे संचालक विजय बलकी, गोविंद पोडे, चंद्रकांत गुरु, योगेश्वर बोबडे, निरज बोंडे, विजय टोंगे, गंगाधरराव वैद्य, सुनील फरकाडे, नामदेव जुनघरे, अरविंद चवरे, संतोष चिल्लरवार, प्रभाकर सिडाम, अल्का वाढई, शेभा वरारकर, शिला मेकलवार व शोभा ठाकरे आदी उपस्थित होते. यावेळी तारण योजनेत प्रथम सोयाबिन ठेवणारे शेतकरी आनंदराव आवारी, सुनील वरारकर आणि किसन पिंपयकर यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चोखारे व उपसभापती डवरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.शेतमाल तारण योजना ही शेतकऱ्यांच्या फायद्याची असून सदर योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा व आपले शेतमालाला योग् भाव मिळवावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती चोखारे व उपसभापती डवरे यांनी केले.सदर योजनेत शेतमाल ठेवल्यास बाजार समितीकडून ताबडतोब ७५ टक्के रक्कम तारण कर्ज म्हणून देण्यात येते. दिलेल्या रकमेवर सहा टक्के प्रमाणे व्याज दसादशे आकारणी करण्यात येते. विमाखर्च, गोदामभाडे आदी शेतकऱ्यांना माफ करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)