शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओतून परवाने देणे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:00 IST

नागरिकांना अपाईटमेंट घेऊन कामे करावी लागणार आहेत. ही कामे करताना काही अटी, नियम घालून देण्यात आले आहेत. यात दोन अर्जदारांमध्ये किमान सहा फुटाचे अंतर असावे, एका अर्जदाराची चाचणी झाल्यास संगणक, कीबोर्डचे निर्जंतुकीकरण करावे, अर्जदाराने मास्क आणि हॅण्डग्लोज घालूनच कार्यालयात प्रवेश देण्यात यावा, कार्यालयात सॅनिटायझरचा पुरेसा साठा ठेवावा, असे नियम यात देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देवाहनधारकांना दिलासा : अटी-शर्तीचे करावे लागणार पालन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी सर्व व्यवहार ठप्प पडले. यामध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने देण्यात येत असलेल्या वाहन परवान्याचे कामही बंद करण्यात आले होते. त्यामुळे अनेकांची अडचण झाली होती. दरम्यान, आता शिकावू वाहनधारकांना परवाने देण्याच्या कामाला सुरूवात झाल्यामुळे काही प्रमाणात हा, होईना दिलासा मिळाला आहे.परवाना देणे बंद असल्यामुळे अनेकांची मोठी अडचण निर्माण झाली होती. या सर्वांची विचार करून प्रशासनाने काही अटी, शर्तींवर परवाना देणे, दुय्यम करणे आदी कामे तसेच वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, वाहन विषयक सर्व कामे, वायुवेग पथक आदी कामकाज सुरू करण्यासंदर्भात निर्देश दिले. त्यामुळे मागील २५ मार्चपासून बंद असलेली सर्व कामे आता सुरू झाली आहे. यासाठी नागरिकांना अपाईटमेंट घेऊन कामे करावी लागणार आहेत. ही कामे करताना काही अटी, नियम घालून देण्यात आले आहेत. यात दोन अर्जदारांमध्ये किमान सहा फुटाचे अंतर असावे, एका अर्जदाराची चाचणी झाल्यास संगणक, कीबोर्डचे निर्जंतुकीकरण करावे, अर्जदाराने मास्क आणि हॅण्डग्लोज घालूनच कार्यालयात प्रवेश देण्यात यावा, कार्यालयात सॅनिटायझरचा पुरेसा साठा ठेवावा, असे नियम यात देण्यात आले आहेत. चाचणी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वाहनावर केल्यास प्रत्येकवेळी वाहनाचे निर्जंतुकीकरण करावे, असेही निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे सूचनांचे पालन करीत आरटीओ कर्मचाऱ्यांना काम करावे लागणार आहे.गर्दी टाळावी लागणारपरिवहन कार्यालयातून वाहन चालक परवाना देण्याकरिता परवानगी देण्यात आली आहे. मात्र दिलेल्या अटीनुसार कामे करावी लाहणार आहे. वाहन चालक परवाना देताना याकरिता कुठल्याही शिबिराची मात्र परवानगी देण्यात आली नाही.वाहनांना करावे लागणार सॅनिटाइजलॉकडाऊन कालावधीमध्ये शिकाऊ परवाना जारी केलेल्या व मधल्या काळात ज्यांच्या परवान्याची वैधता संपली आहे, अशांची वैधता ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. अशा अनुज्ञप्तीधारकांची तसेच पक्क्या अनुज्ञप्ती धारकांची कामे प्राधान्याने करावी, पक्की अनुज्ञप्तीची चाचणी घेण्यापूर्वी वाहन सॅनिटाइज केले अथवा नाही याची खतरजमा करावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.अनेकांनी भरले ऑनलाईन अर्जवाहन परवाना प्राप्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरावे लागते. लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरले. अनेकांना तारीखही देण्यात आली होती. मात्र त्यानंतर यामध्ये दुरुस्ती केली. आता पुन्हा त्याच उमेदवारांना नव्याने तारीख घ्यावी लागणार आहे.