शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पाच कोळसा खदानी सुरु कराव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:40 IST

भारत सरकारच्या कोळसा मंत्रालयाने देशातील ७१ नवीन कोळसा खदानी सुरु करण्याबाबत २० आॅगस्ट २०१८ ला अधिसूचना प्रकाशित केली होती. ७१ मधील १० कोळसा खदानी भद्रावती, वरोरा तालुक्यात आहे.

ठळक मुद्देबाळू धानोरकर यांची केंद्रीय कोळसामंत्र्यांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : भारत सरकारच्या कोळसा मंत्रालयाने देशातील ७१ नवीन कोळसा खदानी सुरु करण्याबाबत २० आॅगस्ट २०१८ ला अधिसूचना प्रकाशित केली होती. ७१ मधील १० कोळसा खदानी भद्रावती, वरोरा तालुक्यात आहे. यातील उत्कृष्ठ व मोठ्या प्रमाणात कोळसा असलेल्या पाच खदानी वेकोलिने घेऊन त्वरित सुरु कराव्या, या मागणीसाठी चंद्रपूर-वणी आर्णी क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांनी शिष्टमंडळासह केंद्रीय कोळसा मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांची दिल्ली येथील कोळसा मंत्र्यांच्या दालनात भेट घेतली. संबंधित कोळसा खदानी सुरु करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.कोळशाची ज्यास्त क्षमता असलेल्या खदानीमध्ये भद्रावती तालुक्यातील भांदक पश्चिम ३६ मिलीयन टन, टाकळी- बेलोरा, जेना उत्तर ७० मिलीयन टन, टाकळी, बेलोरा, जेना दक्षणी ४२ मिलीयन टन, वरोरा तालुक्यातील बांदेर १२६, वरोरा १०१ मिलीयन टन या पाच खदानी आहे. मागील दोन वर्षात माजरी क्षेत्रातील तेलवासा, ढोरवासा, जुना कुनाडा, नवीन कुनाडा या चार खदानी कोळसा काढण्यासाठी जमीन उपलब्ध नसल्याने बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे येथील जवळपास ९०० कामगारांना दुसऱ्या क्षेत्रातील खदानींमध्ये स्थानांतरित करण्यात आले. अपुºया जमिनीमुळे येत्या दोन ते तीन वर्षात परिसरातील दोन खदानी बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत. या खदानी बंद पडल्यास माजरी क्षेत्राचे अस्तित्वच नाहिसे होणार आहे. माजरी क्षेत्राचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी या क्षेत्रात नवीन खदानी सुरु करणे आवश्यक आहे, याकडेही खा. धानोरकरांनी लक्ष वेधले. याप्रसंगी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, धनंजय गुंडावार, मोरेश्वर आवारी, दिलीप पारखी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यासंदर्भात कोल मंत्रालयात बैठक लावण्याचे आश्वासन दिले.