शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या सुविधांमध्ये तातडीने वाढ करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 23:46 IST

विद्यार्थिनींना तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जाता यावे, यासाठी मानव विकास बसफेरी सुरू करण्यात आली. या बसमध्ये शेकडो विद्यार्थिनी ये-जा करतात.

ठळक मुद्देग्रामीण भागातील विद्यार्थिनींची मागणी

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : विद्यार्थिनींना तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जाता यावे, यासाठी मानव विकास बसफेरी सुरू करण्यात आली. या बसमध्ये शेकडो विद्यार्थिनी ये-जा करतात. मात्र सोयीसुविधांचा प्रचंड अभाव असल्यामुळे संकटाचा सामना करावा लागत आहे. शासनाने एसटीमधील मूलभूत सुविधांमध्ये वाढ करावी, अशी मागणी ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.एसटी महामंडळातर्फे मानविकास फेºयाअंतर्गत गावखेड्यांमध्ये बस पाठविली जाते. मुलींना शिक्षण घेता यावे, हा योजनेचा उद्देश आहे. परंतु बºयाचदा भंगार गाडी पाठविली जाते. बसला खिडक्या व काच नसतात. सीट फाटलेली असते. जुन्या गाड्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. शासनाने एसटी महामंडळासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. यातील बराच निधी ग्रामीण भागातील मुलींच्या बस प्रवासासाठी खर्च केल्याचे शासनाकडून सांगण्यात येते. परंतु, बसेसची अवस्था अतिशय खराब असल्याने हा पैसा जातो कुठे, असा प्रश्न विद्यार्थिनींनी विचारला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये ग्रामीण भागात जाणाºया बसमध्ये सुविधांचा अभाव आहे. काही वाहन चालक बस थांबवित नाही. त्यामुळे विद्यार्थीनींची शाळा बुडत आहे.