शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

SSC Result 2019: मृणाली गहाणे चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 20:57 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शनिवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ६५.५८ टक्के लागला.

ठळक मुद्देचंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ६५.५८ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शनिवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ६५.५८ टक्के लागला. नागपूर विभागात चंद्रपूर जिल्हा निकालात चवथ्या क्रमांकावर आहे. नवरगाव येथील भारत विद्यालयातील मृणाली मनोहर गहाणे ही ९५.८० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम आली आहे. त्यानंतर चंद्रपूर येथील भवानजीभाई चव्हाण विद्यालयातील विशाल महादेव मासीरकर हा ९५.२० टक्के हा द्वितीय तर याच विद्यालयातील अनुराग भारत भोंगळे व चंद्रपूर येथील विद्या विहार कॉन्व्हेंटचा तन्मय वड्डेलवार हे दोघेही ९५ टक्के गुण घेत तृतीय आले आहेत.चंद्रपूर जिल्ह्यातील ३० हजार ७५९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील ३० हजार १२३ विद्यार्थी परीक्षेला बसले. पैकी १९ हजार ७५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यातील दोन हजार ३६८ विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे. जिल्ह्यात निकालात चंद्रपूर तालुका अव्वल राहिला. चंद्रपूर तालुक्याचा निकाल ७१.०५ टक्के लागला. तर चिमूर तालुका ५२.४५ टक्के घेत पिछाडीवर राहिला.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल