शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

कोठारीत लोकमत रक्तदान महायज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:20 IST

शिबिराचे उद्घाटन जि. प. सदस्य वैशाली बुद्दलवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सरपंच मोरेश्वर लोहे, प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार तुषार ...

शिबिराचे उद्घाटन जि. प. सदस्य वैशाली बुद्दलवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सरपंच मोरेश्वर लोहे, प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार तुषार चव्हाण, ग्रा. पं. सदस्य स्नेहल टिंबडिया, शोभा वडघणे, समाजसेवा अधीक्षक पंकज पवार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अमोल जिद्देवार, अधिपरिचारक योगेश जारोंडे, चेतन वैरागडे, अभिजित पोफडे, कोठारी प्रतिनिधी प्रमोद येरावार, प्रतिनिधी आशिष खाडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला कोठारी पत्रकार संघाचे राजू जुनघरे, सुरेश रंगारी, अनिल मुंढे, गिरीश लोहे व सन्मित्र युवा संस्थेचे सदस्यांचे सहकार्य लाभले.

बॉक्स

यांनी केले रक्तदान

अंकित पुंडलिक उपरे, राजेंद्र देवीदास ठाकरे, आलोक ईश्वर खोब्रागडे, शुभम नानाजी कस्तुरे, अनिकेत बंडू वाढगुरे, धनपाल सहदेव बावणे, फैजान गफार शेख, घनश्याम भगवान आकरे, विनोद गोविंदाजी मांडवकर, राहुल रमेश नरड, नितीन रमेश निमजे, गिरिधर रामचंद्र लोहे, नीलेश राजू सोनटक्के, निखिल सुरेश लोणारे, संतोष सुधाकर लोनगाडगे, सुनील राजारा बोनगिरवार, सचिन तुकाराम टेकाम, विशाल संजय झाडे, झोलबा रमेश मोरे, सुमित किरण वाढगुरे, विनोद चंद्रभान देवाळकर आदींनी रक्तदान केले.

170721\img-20210717-wa0015.jpg

प्रमोद येरावार