शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग

By admin | Updated: May 12, 2014 23:31 IST

मागील वर्षी झालेल्या नैसर्गिक नुकसानीवर मात करत जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा नव्या हंगामासाठी जोमाने कामाला लागला आहे.

चंद्रपूर : मागील वर्षी झालेल्या नैसर्गिक नुकसानीवर मात करत जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा नव्या हंगामासाठी जोमाने कामाला लागला आहे.

गेल्या वर्षीच्या हंगामात सोयाबीन व तुरीचे पीक अपेक्षित प्रमाणात झाले नाही. तसेच कापसाच्या पिकातही मोठी घट झाल्याने हा तोटा दूर करण्यासाठी सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकर्‍यांनी गव्हाची पेरणी केली. मात्र अकाली पावसाने यावेळीही नुकसान केले.सध्या लग्नाचे मुहूर्त मोठय़ा प्रमाणात असल्याने शेतीकामासाठी योग्य सवड मिळणार नसल्याने आताच पेरणीपूर्व कामांना सुरूवात केली आहे. अशातच अवकाळी पाऊस आल्याने शेतकर्‍यांनी नांगरणी, वखरणीच्या कामाला सुरूवात केली आहे. पावसाळा लागण्यासाठी अजून अवधी असला तरी, शेती यावर्षी लवकरच रिकामी झाली आहे. त्यामुळे शेत मशागतीच्या कामांना वेग आला आहे.

काळ बदलत चालला आहे. काळानुरूप शेती करण्याच्या पद्धतीतसुद्धा बदल होत आहे. मजुरीचे चढलेले दर, चार्‍याची वाढती टंचाई लक्षात घेता बैलद्वारे मशागत करण्यापेक्षा ट्रॅक्टरद्वारे मशागत करण्यावर शेतकर्‍यांचा भर आहे. ट्रॅक्टरद्वारे कामाचा निपटारा लवकर पूर्ण होतो. आताच्या काळात बैलजोड्याही नावापुरत्याच उरल्या आहेत. वर्षभराचा खर्च, लग्नसमारंभ, आजारपण यावर होणार्‍या खर्चापेक्षा उत्पन्न कमी होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे. मात्र, यंदा तरी चांगले पीक होईल. या आशेने शेतकरी कामाला लागला आहे. गतवर्षीच्या अतवृष्टी, महापूर व अवकाळी पावसाच्या संकटात सापडलेला, बी-बियाणे, खते आदीसाठी पैशाची व्यवस्था कशी होईल, या विवंचनेत बळीराजा असल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)