धुव्वाधार पाऊस : घुग्घुस येथे शनिवारी सायंकाळपासून रविवारी सकाळपर्यंत ८० मिमी पाऊस झाला. तर रविवारी दुपारीही धुव्वाधार पाऊस झाल्याने घुग्घुसच्या साप्ताहिक बाजारावर चांगलाच परिणाम झाला. चंद्रपूर मार्गावर पाऊस सुरू असताना वाहतुकीचे असे दृष्य दिसून आले.
धुव्वाधार पाऊस :
By admin | Updated: September 26, 2016 01:07 IST