शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

निंदा किंवा वंदा, उत्साहात

By admin | Updated: August 18, 2015 01:14 IST

एक महिना एक कार्यक्रम या व्रताच्या अंतर्गत सृजनचा सलग ७५ वा रसिकांना समर्पित असलेला कार्यक्रम ‘निंदा किंवा

चंद्रपूर : एक महिना एक कार्यक्रम या व्रताच्या अंतर्गत सृजनचा सलग ७५ वा रसिकांना समर्पित असलेला कार्यक्रम ‘निंदा किंवा वंदा’ शहरातील चोखंदळ, दर्दी, संवेदनशिल आणि सामाजिक व सांस्कृतिक भान जोपासणाऱ्यांच्या सन्माननीय उपस्थितीत व संध्या विरमलवार यांच्या संचालनाखाली उत्साहाच्या वातावरणात झाला.दीपक शिव, रंगनाथ रायपुरे, रश्मी वैरागडे, मोहन बा. देशपांडे, मंदाकिनी धोटेकर, शोभा अशोक पवार, डॉ. रत्नाकर करकाडे, डॉ.अनघा वाडेकर, श्रीपाद जोशी, प्रा.डॉ.श्याम मोहरकर, सुरेश गारघाटे, स्वाती सातपुते, चंदू पाठक, प्रा.श्याम गुंडावार, सुदर्शन बारापात्रे, प्रा.धनश्री चिताडे, सुनील देशपांडे, पौर्णिमा बावने, अशोक पवार, सुषमा नगराळे, संजय झाडे आदींनी यावेळी आपले मनोगत प्रकट केले. सृजनच्या उपक्रमाचे कौतुक करीत असतानाच यावेळी रसिकांनी काही सूचनाही केल्या. जेष्ठ विचारवंत मनोहर सप्रे यांनी लिखित प्रतिक्रिया पाठविली होती. त्याचे उपस्थितांना वितरण करण्यात आले. डॉ.अनिल काटकर यांनी सृजनवर लिहिलेला लेखही यावेळी उपस्थितांना वितरित करण्यात आला. मदन पुराणिक यांनी पाठविलेल्या प्रतिक्रियाचेही यावेळी वाचन करण्यात आले. ७५ व्या कार्यक्रमाचे औचित्य साधत यावेळी उपस्थितांचे तोंडही गोड करण्यात आले. छोट्या मुलांसाठी कार्यक्रम घ्यावेत, कार्यकारिणी करावी, साहित्यिक कार्यक्रम घ्यावेत, व्हॉटसपवर ग्रुप निर्माण करावेत, देणगी स्वीकारावी, डोनेशन बॉक्स ठेवावा अशा प्रकारच्या विविध सूचना यावेळी करण्यात आल्यात. मंदाकिनी घोटेकर आणि प्रा. धनश्री चिताडे यांनी कवितेच्या रूपात आपल्या सृजनविषयीच्या भावना व्यक्त केल्यात. डॉ.अनघा वाडेकर यांनी सृजनच्या वक्तशीरपणाचे कौतुक केले तर प्रा.धनश्री चिताडे यांनी अनेक व्यक्ती आल्यात की कार्याची हानी होते, असे सांगत कार्यकारिणी नसणेच योग्य असल्याचे मत प्रकट केले. सृजन समन्वयक यांना बोलते करण्याची काहींनी अपेक्षा व्यक्त केली तर सृजनची लोकचळवळ शहरात रूजली असून सृजनने काही नवीन पायंडे निर्माण केले असल्याचे मत श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केले. सृजन चांगले कार्यक्रम देत असते पण रसिकांचीही जबाबदारी कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची आहे असे मत प्रा.डॉ.श्याम मोहरकर यांनी व्यक्त केले. (शहर प्रतिनिधी)